Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२

Tiger found dead on railway track in Chandrapur


Chandrapur, Aug 10 (PTI) A tiger was found dead on a railway track in a forest in Maharashtra's Chandrapur district on Wednesday morning, a forest official said.



A railway gangman while patrolling spotted the feline's badly mutilated carcass on Kazipet-Balharshah railway track in Rajura range and alerted forest personnel, the official said.

Senior forest officials then went to the spot for an inspection.

Notably, the Tadoba Andhari Tiger Reserve is located in Chandrapur district.

Prima facie, the tiger died in an accident on the railway track probably in the wee hours of Wednesday, Deputy Conservator of Forest, Central Chanda Division, Swetha Boddu said.

The actual cause of the death would be ascertained after an autopsy, she said.

"The dead feline was possibly a tigress. The carcass was badly mutilated in the accident," the official said.


..अन वाघाचे दोन तुकडे पडले ; रेल्वेचा धडकेत वाघाचा मृत्यू 


 रेल्वेने धडक दिल्याने वाघाचे दोन तुकडे पडल्याची घटना जिल्ह्यातील राजूरा तालुक्यात घडली.बल्हारपूर ते काझीपेठ या दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गातील चनाखा ते विहिरगाव दरम्यान ही घटना आज घडली.या मार्गावर अनेकदा रेल्वेचा धडकेत वन्यजीवांचा मृत्यू झालेला आहे.

रेल्वे विभागाचा गँगमन नेहमीप्रमाणे रेल्वे ट्रक तपासणी करीत जात होता.चनाखा ते विहिरगाव मार्गावरील दृश्य बघून तो हादरला. कक्ष क्रमांक 160 मधील रेल्वे रुळालगत वाघ ठार झाल्याचे त्याला दिसून आले. लगेच त्यांने रेल्वे स्टेशन प्रमुखाना घटनेची माहिती दिली.घटनेची माहीती मिळताच राजुरा वनविभागातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पंचनामा केला आणि वरिष्ठ वन अधिकार्याना घटनेची माहिती दिली. या रेल्वे मार्गात आतापर्यंत वाघ,अस्वल,चितळ या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे.सतत घडणाऱ्या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

breaking news
breaking news headlines
news live
google news
local news 
azadi ka amrut mahotsav
chandrapur news
chandrapur india
news 34 chandrapur
chandrapur breaking news today
chandrapur pin code
chandrapur temperature
chandrapur weather
chandrapur news
chandrapur district
chandrapur map
chandrapur to pune train
is pc chandra open today
chandrapur express news
chandrapur district news
news of chandrapur
nagpur india
weather for nagpur
nagpur weather
nagpur university
nagpur airport
nagpur temperature
nagpur mumbai expressway


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.