Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १०, २०२२

आजादी गौरव यात्रेत स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार




chandrapur news | स्वातंत्र्याचा लढाईत योगदान देणारे स्वातंत्र्य संग्राम सैनिक मा. रंगास्वामी चीनप्पा पुप्पलवार यांचे मुलांची चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने त्यांचा घरी जाऊन भेट घेतली व त्यांना तिरंगा देऊन सन्मानित करण्यात आले. Congress

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (azadi ka amrut mahotsav) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आजादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे. आज सकाळी ८ वाजता कस्तुरबा चौक - पठाणपुरा - दादमहाल - भिवापूर - महाकाली प्रभागात पदयात्रा काढण्यात आली. रामू भय्या तिवारी- चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस , संगीता अमृतकर- महिला शहर जिल्हाध्यक्ष, राजेश अद्दुर- युवक शहर जिल्हाध्यक्ष, विजय नळे - प्रदेश सचिव, वसंत देशमुख- काँग्रेस नेते, प्रशांत दानव- नगरसेवक, राजेश रेवल्लिवार, चित्रा ताई डांगे, सुनिताताई अग्रवाल, गोपाल अमृतकर, प्रवीण पडवेकर, नरेंद्र बोबडे, स्वाती त्रिवेदी, कुणाल चहारे, प्रीतिषा शहा, पिंटू शिरवार , भालचंद्र दानव पप्पू सिद्दीकी, राधिका बोहरा राजीव खजांजी, राजवीर यादव, दौलत चालखुरे, राजेश त्रिवेदी, निलेश ठाकरे, राहुल चौधरी, मोनु रामटेके, सागर खोब्रागडे, वंदना भागवत, काशिफ अली , शुभम कोराम, करीम मामु, जावेद भाई, पांडुरंग कासिलकर, विनोद चांदेकर, राजेश बफना, संदीप वानोडे तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.


breaking news
breaking news headlines
news live
google news
local news 
azadi ka amrut mahotsav
chandrapur news
chandrapur india
news 34 chandrapur
chandrapur breaking news today
chandrapur pin code
chandrapur temperature
chandrapur weather
chandrapur news
chandrapur district
chandrapur map
chandrapur to pune train
is pc chandra open today
chandrapur express news
chandrapur district news
news of chandrapur
nagpur india
weather for nagpur
nagpur weather
nagpur university
nagpur airport
nagpur temperature
nagpur mumbai expressway


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.