आझादी का अमृत महोत्सव
विदर्भाची जिल्हानिहाय क्षमता
वर्धा
१) नियोजन - सिंदीजवळ भारतातील सगळ्यात मोठे वेयरहाऊसिंग (गोदाम), लॉजिस्टिक्स आणि वितरण हब
कारण -
अ) मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे तयार झाला अस्ल्याने बर्ध्याजवळ अनेक व्यवसाय संधी. मुंबई, नाशीक, पुणे यासह मुंबई जवळील शहरांमध्ये वेयरहाऊसिंग व वितरण बरेच खर्चिक, महाग आहे. योग्य धोरणाचा पाठिंबा मिळाला तर विदर्भ प्रदेशातील वर्धा व्यवसाय आकर्षित करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. मुंबई, पुणे, नाशिक हा प्रवास काही तासांचा असल्याने तसेच मनुष्यबळ, वेयरहाऊसिंग आणि वितरणाचे दर बरेच कमी असल्याने लॉजिस्टिक्स, वेयराहाऊसिंग, वितरण कंपन्यांसाठी प्रचंड बचत.
ब) जीएसटी लागू झाल्यामुळे, विदर्भाच्या आस्थापनेतून, नागपूर, जबलपूर, रायपूर, भोपाळ, इंदूर, हैदराबाद, पुणे मुंबई नाशिकसह अनेक मेट्रो शहरांशी वर्ध्यातून संपर्क करत अधिक दुप्पट लोकसंख्या समाविष्ट होऊ शकते. कमी वेयरहाऊसिंग खर्चामुळे वितरणाचे प्रमाण अनेकपटींनी वाढू शकते आणि चांगल्या गुंतवणूक अनुकूल धोरणांमुळे मोठी गुंतवणूक येणे शक्य. हजारो कुशल आणी अकुशल मनुष्यबळाला रोजगार मिळेल.
क) देशाभरातून माल घेणार्या ऑनलाईन रिटेल मार्केटिंग कंपन्यांना असे मोठे वेयरहाऊसिंग, लॉजिस्टिक्स, वितरणाचा लाभ होईल. नागपूर जवळील वर्धा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने उत्पादक कंपन्यांना कमी किंमतीत जलद वितरण करता येईल.
ड) या प्रयत्नांमुळे राज्य शासनाचा जीएसटी महसूल अनेक पटींनी वाढेल तचे एमएसआरडीसीसाठी होणार्या टोल संकलनात मोठी वृद्धी होईल आणि गुंतवणुकदारांना धोरण पाठिंब्यातून दिलेले प्रोत्साहनाची भरपाई होईल.
२) नियोजन - एकात्मिक स्टील प्रकल्पाजवळ सरकारच्या क्लस्टर धोरणांतर्गत मोठे स्टील क्लस्टर
कारण - १२० किमीच्या त्रिज्येत जवळपास २ एमएमटीपीए क्षमतेचे ३ मोठे स्टील प्रकल्प. या प्रकल्पांद्वारे जास्तीत जास्त प्राकारच्या स्टीलचे उत्पादन केले जाते. स्टील क्लस्टरमध्ये विद्युत, फॅब्रिकेशन, कृषी उपकरणे, साधने, टॉगल्स, हार्डवेयर वस्तू, बांधकाम उपकरणे, वस्तू हाताळण्याची उपकरणे तयार केली जाऊ शकतात. जवळपासच्या आघाडीच्या सर्व स्टील उत्पादकांच्या डेपोमध्येही स्टील उपलब्ध.
याचप्रकारे, या प्रकल्पांसाठी अलगणारे अनेक इनपुट्स या क्लस्टरमध्ये तयार केले जाऊ शकतात. स्टील प्रकल्पाच्या साहाय्याने शहराचा विकास कसा होऊ शकतो याचे भिलई हे उदाहरण आहे. या इनपुट क्लस्टरसाठी कच्चा माल म्हणून अनेक खनिजे, कोळसा, वीज आणि मनुष्यबळ जवळपास उपलब्ध आहे. सतत दुरुस्ती, दुरुस्ती-तपासणी देखभाल, उपभोग्य वस्तूंसारख्या उत्पादनांची प्रचंड आवश्यकता असते. राज्याकडून पुन्हा योग्य धोरण आवश्यक आहे.
आदरणीय नितीन गडकरी सर आधीच सिंदी ड्राय पोर्टला शक्य तितका सर्वोत्कृष्ट पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबई-नागपूर एक्सप्रेस-वेमुळे वर्धा जिल्ह्यात नाशवंत नसलेल्या वस्तूंसाठी मोठी संधी आहे.
प्रदीप महेश्वरी
तज्ज्ञ, नैसर्गिक संसाधने
*AZADI KA AMRIT MAHOTSAV IN VIDARBHA*
*DISTRICT WISE POTENTIAL IN VIDARBHA*
*WARDHA*
1)PLAN- INDIAS LARGEST WAREHOUSING,LOGISTICS AND DISTRIBUTION HUB NEAR SINDI
LOGIC--A)With MumbaiNagpurExpressway ready many Business Opportunities near Wardha. Warehousing&Distribution much more costly near Mumbai covering Mumbai Nasik Pune Cities.With right policy support Wardha in VIDARBHA region most suitable place to attract this business. As Mumbai Pune Nasik few hours journey huge savings for Logistics, Warehousing and Distribution companies due to much lower rates of Manpower,Warehousing and Distribution.
B)With GST in place VIDARBHA establishment can cover double population with more MetroCities from Wardha like Nagpur,Jabalpur,Raipur,Bhopal,Indore,Hyderabad,With Pune Mumbai Nasik. Manifold increase in Distribution volume with lower Warehousing costs and better investor friendly policies huge investments may come.Thousands of Skilled,Unskilled manpower get engaged.
C)Such large Warehousing,Logistics Distribution mostly benifit Online Retail Marketing Companies where Procurement done from all over country.Wardha near Nagpur Most Centrally located City helps manufacturing companies to deliver fast at lower costs.
D)With this efforts State Govt GST revenues may increase manifold as well as Huge increase in Toll Collection for MSRDC will compensate incentives given by policy support to investors.
2)PLAN---LARGE STEEL CLUSTER UNDER GOVT CLUSTER POLICY NEAR INTEGRATED STEEL PLANT.
LOGIC---3 Large Steel plants with approx 2MMTPA capacity working in 120KM Radius.Maximum Varities of Steel Produced by these plants.From Electricals,Fabrication,AgriEquipments,Tools&Toggels,Hardware items,Construction Equipments,Materials Handling Equipments can be Made in Steel Cluster.Steel also available from Depot of all leading Steel Producers nearby.
2)Same way many inputs required in these plants can be made in this cluster. Bhilai an example how City developed With Steel Plant Support. Many minerals,Coal,Electricity, Manpower nearby as Raw materials for this Input Cluster.Constant Repair Overhaul maintenance,Consumables like products having huge requirements. Again suitable policy from State must.
3)ADVANCED TECHNOLOGY VEHICLE SCRAPPING PLANT
LOGIC--A)Govt of India few months back announced VEHICLE SCRAPPING POLICY Where 15 years old vehicles must be scrapped.Advanced technology plant in Wardha can handle huge number of Old Vehicles coming from 20-25districts.Mechanical Seperation of different items possible by latest technology plants only.
B)Different types of Scrap like Castings,Forgings,MildSteel,Rubbers,Plastics,Cables and many more items need nearby users.In Wardha itself large Steel plant working.Nearby districts Chandrapur,Nagpur,Bhandara also having bulk consumers.Win Win Situations for all.
C)As Shri Nitin Gadkari Sir saying with such Recycling cost of Auto Component will come down substantially will help M&M and attract new Automobile Companies to invest.Employments&Opportunity for Entrepreneurs both.
Respected Nitin Gadkari Sir already trying hard to ensure best possible support to SINDI dry port.With MN Expressway huge opportunity for Perishable Non Perishable items here in Wardha dist.
TOMORROW *AMRAVATI*
PRADEEP MAHESHWARI STRATEGIST NATURAL RESOURCES NAGPUR