2 एप्रिल रात्री पोलीस स्टेशन समुद्रपुर हद्दीमध्ये नितीन सोर्टे यांचे वाघेडा ढोक शिवारातील शेतात अवकाशातून अवशेष पडल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता एक सिलेंडर सारखी आकृती असणारी काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेली वस्तू अंदाजे 3 ते 4 किलो वजनाची मिळून आली. सदर वस्तू पुढील कार्यवाही करिता ताब्यात घेण्यात आली आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, एप्रिल ०३, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
वर्धा:अज्ञात वाहनाच्या धडकेने पोलीस हवालदार गंभीर जखमी कारंजा (घाडगे): *अज्ञात वाहनाच्या धडकेने प
चंद्रपूर: अपघातात 3 ठार; शिक्षिका अनिता ठाकरे यांचे अपघातात निधन | Chandrapur accident चंद्रपूर, 04 सप्टेंबर 2023: चंद्रपूर- शहरात आज ती
गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या प्रशासणाचा ,पंचायत समिती आवारात बेशरमचे झाड लावून नोंदविला निषेध कारंजा (घाडगे): येथील पंचायत समितीचे वादग
प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार.संजीव बडोले.नवेगावबांध दि.२ सप्टेंबर:-येथील रहिवा
वर्धा:जिल्ह्यात ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज:तर एकाचा मृत्यू उपचार घेणाऱ्या पाच जणांचा अहवाल निगेटि
वाशीम येथील कोरोनाबाधित रुग्णाचा सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू वर्धा/विशेष प्रतिनिधी: 8 मे रोजी हृदय
- Blog Comments
- Facebook Comments