Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२

Breaking News | Chandrapur News बाबुपेठ पुलावर अपघात; युवक गंभीर जखमी


chandrapur News

chandrapur News
चंद्रपूर: शहरातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय कडून बल्लारपूर कडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे लाईनवर असलेल्या दुचाकी अपघात झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात घालवण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजता घडली.

Local News
मागील काही दिवसांपासून सातत्याने अपघात होत असून, अनेकांचा जीव धोक्यात आलेला आहे. पुलाच्या सदोष बांधकामामुळे हे अपघात घडत आहेत.
19 डिसेंबर 2021 ला बाबूपेठ बायपास मार्गावरील असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर मद्यपी युवकांनी चारचाकी वाहन बेधुंद सुसाट चालविले. चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन सरळ पुलाचे कठडे तोडत खाली आदळली.


या अपघातात 2 युवकांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही ते कठडे तसेच ठेवण्यात आले, प्रशासनाने कठडे दुरुस्त केले नाही. तब्बल 7 महिन्यांनी त्या घटनेची म्हणजेच 9 जुलै ला सायंकाळच्या सुमारास पुनरावृत्ती टळली. एक युवक बेधुंद व अति मद्य प्राशन करीत भरधाव वेगात त्या उड्डाणपुलावरून जात असताना वाहनावरील ताबा सुटला आणि पुलाच्या अपघातग्रस्त कठड्याला ते वाहन आदळले.

Crime News
मात्र वाहनातील एआर बॅग निघाल्याने त्या युवकाचे प्राण वाचले. अपघात होताच ते वाहन कठड्याला अडकून होते, नागरिकांनी तात्काळ ते वाहन मागे खेचले, या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज 11 ऑगस्ट रोजी पुन्हा याच पुलावर अपघात झाला असून युवक गंभीर जखमी झाला आहे.

News 34 Chandrapur Maharashtra India MH34 Maharashtra 
breaking news
breaking news headlines
news live
google news
local news 
azadi ka amrut mahotsav
chandrapur news
chandrapur india
news 34 chandrapur
chandrapur breaking news today
chandrapur pin code
chandrapur temperature
chandrapur weather
chandrapur news
chandrapur district
chandrapur map
chandrapur to pune train
is pc chandra open today
chandrapur express news
chandrapur district news
news of chandrapur
nagpur india
weather for nagpur
nagpur weather
nagpur university
nagpur airport
nagpur temperature
nagpur mumbai expressway


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.