Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२

breaking news | local news | झरपट नदीच्या पाण्यात कोसळला लालपेठचा तरुण

Chanadrapur News | breaking news

लालपेठ येथील माता नगर वार्ड निवासी 38 वर्षीय भाजीपाला विक्रेता विशाल देविदास समर्थ हा 10 ऑगस्ट पासून बेपत्ता होता यासंदर्भात महाकाली पोलीस चौकी येथे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी तपास केला असता विशाल समर्थ हा पठाणपुरा गेट बाहेरील मनपा वॉटर ट्रीटमेंट प्लांट जवळील झरपट नदीच्या (Zarpat) पुलाच्या खाली तोल जाऊन पडला असल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी  विशाल यांची चप्पल आढळून आली, आपत्ती व्यवस्थापन चमूला बोलाविण्यात आले आणि विशालची शोधमोहीम सुरू केली, मात्र अजूनही विशाल चा पत्ता लागला नाही. सध्या पोउपनी विजय मुक्के, दीपक चालूरकर, गुगले, संजय ढोरे अधिक तपास करीत आहे. 




breaking news

breaking news headlines

news live

google news

local news 

azadi ka amrut mahotsav

chandrapur news

chandrapur india

news 34 chandrapur

chandrapur breaking news today

chandrapur pin code

chandrapur temperature

chandrapur weather

chandrapur news

chandrapur district

chandrapur map

chandrapur to pune train

is pc chandra open today

chandrapur express news

chandrapur district news

news of chandrapur

nagpur india

weather for nagpur

nagpur weather

nagpur university

nagpur airport

nagpur temperature

nagpur mumbai expressway



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.