Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर १३, २०१३

केवळ 592 गणेश मंडळ नोंदणीकृत

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1519 सार्वजनिक गणेश स्थापना करण्यात आली आहे . पण. धर्मदाय आयुक्त कार्यालयात फक्त 592 गणेश मंडळद्वारे नोंदनी करण्यात आली आहे. पोलीस आकडेवारीनुसार 927 गणेश मंडळ नोंदणीकृत नाहीत .
सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात मागील वर्षी चंद्रपुर जिलह्यात 1100 गणेश मंडल व 500 दुर्गा मंडलानि नोंदणी केली होती. या वर्षी  592 गणेशमंडळानी नोंदणी केली. नोंदणी कार्य 17 सितंबरपर्यत सुरु राहणार आहे.  पुलिस गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार  1,519 मंडलों ने गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. चंद्रपुर व रामनगर पोलिस ठाण्यात  265 तथा दुर्गापुर थाना क्षेत्र 25, असे एकूण  290 सार्वजनिक मूर्ति स्थापित केल्या आहेत . ग्रमीण भागात  1,229 मंडळानी श्री गणेश मूर्ती स्थापित केले आहे 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.