Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी १९, २०२३

आता सोशल मीडियावरूनही करता येणार तक्रार #112Maharashtra #socialmedia #police #Maharashtra

महाराष्ट्र पोलिसांचे सिटीझन पोर्टल, एसओएस, फेसबुक, ई-मेल, सिटिझन मोबाईल अ‍ॅप, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी माध्यमातून येणार्‍या तक्रारींचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जलदगतीने तक्रारींचा निपटारा शक्य होणार आहे.
आता सोशल मीडियावरूनही करता येणार तक्रार #112Maharashtra #socialmedia #police #Maharashtra


राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्रित येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे साडेअकरा लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या असून, यातील सुमारे २.५० लाख तक्रारी या महिलांशी संबंधित होत्या. या प्रणालीतून सरासरी दररोज १९ हजारावर कॉल्स स्वीकारले जातात, तर २८०० तक्रारींचा निपटारा केला जातो.  

𝗔𝗳𝘁𝗲𝗿 𝗗𝗶𝗮𝗹 𝟭𝟭𝟮, 𝗻𝗼𝘄 𝘆𝗼𝘂 𝗰𝗮𝗻 𝗿𝗲𝗮𝗰𝗵 𝗼𝘂𝘁 𝘁𝗼 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝘂𝘀𝗶𝗻𝗴 𝘀𝗼𝗰𝗶𝗮𝗹 𝗺𝗲𝗱𝗶𝗮 𝗽𝗹𝗮𝘁𝗳𝗼𝗿𝗺𝘀 𝘁𝗼𝗼!

Launched Maharashtra Emergency Response Team (MERS) - Dial 112 social media integration project,this morning. The integration of social media (twitter, Facebook, whatsapp), email, web portal and citizen mobile app will help citizens reach out to police even faster and help in curbing crime with immediate action and minimum response time.
#socialmedia #police #Maharashtra







24x7 Effective emergency response services. People can request help through Voice Call, SOS, SMS, Email, Web Request and Panic buttons.


Dispatcher
A Police official also known as Dispatcher gets all the necessary information about the incident from the call taker and will check the location/availability of the emergency vehicles on the GIS…

Emergency Response Vehicle
Once the information from dispatcher is received on to the computer also known as Mobile Data Terminal (MDT) that is attached on every emergency response vehicle, the team will reach the incident…

Maharashtra Police Dial 112 Command and Control Centre
Dial 112 Command and Control Centre is a single point contact for the residents of State of Maharashtra in case of any emergency requiring immediate police intervention.The Command and Control…

Call Processing
When you call 112,a call taker evaluates your call and determines what type of response is required. They enter your call information into the Computer Aided Dispatch (CAD) system which routes…

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.