Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट ३१, २०१३

पुन्हा एक दुदैवी घटना..

पुन्हा एक दुदैवी घटना....काल (30/8/13) रोजी रात्री 9 ते 10 च्या सुमारास गजानन मंदीर चौक,नागपूर रोड,चंद्रपूर येथे एका 'रेसर' बाईक वर भरधाव वेगाने चौबल सीट जाणार्या युवकांनी भाजीपाला विकणारी 30 वर्षाची महिला व तिच्या 4 वर्षे वयाच्या मुलीला धडक दिली,मुलीचा जागेवर मृत्यू झाला. ..रेसर बाईक चालविणारे युवक आता एक जीवघेणी समस्या झालेली आहे..अशा मुलांच्या पालकाना आधी गांधीगिरी ने समजावून सांगणे व त्याच्या मुलामध्ये सुधार न झाल्यास भरचौकात मुलाना झोडपे देण्याचा एक उपक्रम सर्व पक्ष व संघटनाच्या मदतीने राबविण्याचा विचार आहे..कृपया आपले मत नोदवा..

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.