Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी २३, २०२०

पाऊले चालती मार्कंङ्याची वाट



मुलच्या भक्तांची मार्कडयाला निघाली पैदल वारी


प्रतिनिधी/ अमित राऊत, मूल
पाऊले चालती पंढरीची वाट याप्रमाणेच आता पाहुले चालती मार्कंडयाची वाट, हर हर महादेव असा गजर करत मूल शहरातील महादेवाचे भाविक , पतंजली योग समितीचे सदस्य आज पहाटेला 4 वाजता वारीसाठी पायी निघाले.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची काशी म्हणून मार्कंडा देव प्रसिध्द आहे. वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या व ८ व्या शतकात (१२०० वर्ष जुने) मंदिर आहे.
महाशिवरात्रीला दरवर्षी येथे मोठी यात्रा भरत असते. विदर्भातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.