Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर २७, २०२२

Tiger Attack | चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वाघाचा हल्ला

 वाघाच्या हल्ल्यात महिला ठार ; आवळगाव शेतीवरील घटना


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील असलेल्या आवळगाव येथील धृपता श्रावण मोहुर्ले वय वर्षे 55 हि महीला आपल्या शेतातील धान पिका मधिल निदंन काढीत असतांना शेतशिवारात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवून जागीच ठार करून जंगलाच्या बाजुला ओढत नेल्याची घटना आज सायंकाळी तिन वाजताच्या सुमारास घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी येथील पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून मृतक महीलेचा पंचनामा करण्यात आला आहे.या आधी सुद्धा अशा अनेक घटना आवळगाव येथे घडले असून गावातील जनतेमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.संबंधीत वनविगाने वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.





Woman killed in tiger attack; Incidents on Awlgaon Farming

Dhrupta Shravan Mohurle, aged 55, of Avalgaon in Brahmapuri taluka of Chandrapur district was sleeping in the paddy fields of her field when she was attacked by a tiger sitting on the edge of the field, killed on the spot and dragged to the side of the forest. As soon as it was found, the police and forest department personnel of Bramhapuri reached the spot and conducted a panchnama of the deceased woman. Even before this, many such incidents have happened in Avalgaon and the people of the village are expressing their anger. The people are demanding that the concerned forest department should take care of the tiger as soon as possible.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.