Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै १३, २०२०

मुत्युनंतरचा प्रवास : भाग ४

मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास 
_________________________
    || लेखांक चवथा ||
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
कालच्या भागात आपण पाहीले की ,पिंडाला कावळा शिवला की अश्म्याला अंगठ्या वरून पाणी देतात यालाच तर्पण असे म्हणतात . .... पुढे ------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=200658810332050&id=100011637976439
कालच्या भागात एका वाचकाने प्रश्न विचारला आहे की , अंगठ्या वरूनच पाणी का देतात ?
त्याचे उत्तर असे आहे की , देवाला , रूषी , आणि पितर यांना जे पाणी दिले जाते त्याला तर्पण असे म्हणतात .आपल्या हाताची पाच बोटं आहेत त्यातील अंगठा आणि अंगठ्या शेजारील पहिले बोट ज्याला तर्जनी म्हणतात , ही दोन बोटे पितरांकरता वापरावीत , मधले बोट स्वतःच्या कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्या करता वापरावे , करंगळीच्या शेजारचे बोट आनामिका याने देवाला , गुरुंना , साधुसंताना गंध लावावे. म्हणून देवाला तर्पण करताना सरळ हातावरून पाणी द्यावे , रूषींना तर्पण करताना करंगळी च्या बाजुने तिरकी ओंजळ करून पाणी द्यावे , आणि पितरांना अंगठ्याच्या बाजुने तिरपा हात करून पाणी द्यावे.
***
दुसरी शंका ड .मिलिंद जोशी पुणे यांनी अशी विचारली आहे की ,
आत्म्याचा प्रवास या आभ्यास पुर्ण लेखातुन अनेक बाबी समजत आहेत, या बाबतच एक शंका आहे, हल्ली च्या धावपळी च्या जिवनात समजा जर आपल्या अगदी जवळचे कोणी निवर्तले व सुतक असेल तर, सुतक असलेल्या व्यक्तिने सुतकात त्याचे व्यवसाय अथवा कार्यालयात जाऊन त्याचे कर्तव्य करणे जरूरीचे असेल तर त्याने करावे का ???? व त्या संदर्भात व या दरम्यान अन्नग्रहण करणे बाबत याोग्य ते यम नियमनां बाबत तज्ञांनी योग्य ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंति.
शंका निरसन --------
वरील शंका विचारली आहे त्याचे उत्तर
सुतकामधे घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जावु नये, कुठल्याही देवळात जावु नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घ्यायला हरकत नाही. आपला जो नित्यनियम आहे तो करावा , उदाहरणार्थ हरिपाठ वाचन , गायत्री मंत्र सोडुन ईतर नामजप ,कीर्तन ,प्रवचन करण्यास हरकत नाही . नित्याची नोकरी , कामधंद्यास जायला हरकत नाही मात्र जाने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नये व दहा दिवस घराबाहेर पण जावु नये . सुतकामधे पलंग , गादीवर झोपु नये , चहा सोडुन कुठलेही गोड पदार्थ खावु नये, दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावु नये, अत्तर अथवा स्प्रे पर्फ्युम वापरू नये , नवीन वस्त्र परिधान करू नये, बाकी नित्याचे व्यवहार चालु ठेवावेत. दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी , सुतकातील सर्व कपडे धुवावेत, आणि घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडावे. अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू , टिकली गंध लावावे .
या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा , बारावा , व तेराव्या दिवशीचे विधी करावेत .
चवदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी . त्या दिवशी खांदेकर्यांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नविन टोपी घालावी , खांद्यावर टाॕवेल किंवा उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जावुन गाभार्यात तुपाचे निरांजन लावुन ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद् गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व खांद्यावरील उपरणे तेथेच काढुन ठेवावे , लावलेले निरांजन घरी आणु नये.
प्रेताला जर अग्नी दिला नाही , देहदान केले , किंवा वरील सर्व विधी केले नाहीत तर काय होते ? मुसलमान असे विधी करतात का ? हे पुढील लेखात पाहु --
क्रमशः -
लेखक सौजन्य
हभप श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे
७०३८०३३३६१ ♍

मुत्युनंतरचा प्रवास,The journey of the soul after death

======================================================================================

The journey of the soul after death
___________________________
    || Accounting IV ||
___________________________
mahiti seva Group Pethwadgaon
___________________________
In yesterday's episode, we saw that the crow touches the body or gives water to the fossils from the thumb. This is called tarpana. .... Next ------

In yesterday's episode, a reader asked the question, why give water from the thumb?
The answer is that the water given to God, Rushi, and Pitar is called Tarpana. The five fingers of your hand, the thumb and the first finger next to the thumb, which is called the index finger, should be used for the Pitras Use kumkum for planting, finger next to the finger, Anamika should smell God, Guru, Sadhusantana. Therefore, when offering tarpan to God, water should be given with straight hands, while offering rushis, water should be given with a slanted hand on the side of the finger, and water should be given to the pitras with a slanted hand on the side of the thumb.
***
The second doubt is asked by Dr. Milind Joshi Pune that,
The study of the soul is understood in many ways from the full text of this study, there is a doubt about it, in today's fast paced life suppose if someone close to you is retired and deceased, the deceased person has to go to his business or office to do his duty. Should I do it ???? It is our humble request that experts provide appropriate guidance in this regard and in the meantime regarding proper and proper Yama regulations.
Resolve doubts --------
The above question is answered
In Sutka, one should not worship God in the house and do any mangal work or go to any mangal work, one should not go to any temple but there is no problem in seeing the deity from outside. Do your daily routine, for example, reading Haripath, leaving Gayatri Mantra and doing other chanting, kirtan, discourse. Nitya's job, no problem to go to work, but Jane has given fire, he should not do any of the above and should not go out of the house for ten days. In bed, do not sleep on the bed, do not eat any sweets except tea, take a bath every day but do not apply tilak on the forehead, do not use perfume or spray perfume, do not wear new clothes, do the rest of your daily activities. On the tenth and eleventh day everyone in the house should bathe his head, wash all the clothes in the womb, and sprinkle cow urine all over the house. On the eleventh day, apply kumkum, tikli on the forehead.
This soul should perform rituals on the eleventh, twelfth and thirteenth day for the next movement.
On the fourteenth day, one should perform death and Udakshanta in the house and then worship God in the house. On that day, the khandekars should give a sweet meal to the relatives. In the evening, the fire-bearer should put a new hat on his head, put it on his shoulder or take off his hat and go to the temple of Lord Shiva and put the ghee of Niranjan in the grave. Lord Shankar is the god of death. , Planted niranjan should not be brought home.
What happens if the corpse is not cremated, cremated, or performed all of the above rituals? Do Muslims perform such rituals? We will see this in the next article -
Respectively -
Author courtesy
Habap Shri Purushottam Maharaj Kulkarni Pune
7038033361


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.