Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै ०३, २०२०

मुत्युनंतरचा प्रवास



 मृत्युनंतर असा सुरु होतो आत्म्याचा प्रवास  ‼



____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
____________________________
.         दि. ३ जुलै २०२० 
 मृत्यू हे एक असे सत्य आहे, जे कोणीही खोटं ठरवू शकत नाही. हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर स्वर्ग-नरक अशा दोन मान्यता आहेत.

एका शोधानुसार ही गोष्ट समोर आली आहे की शंभर लोक शरीराचा त्याग करतात त्यातून किमान 85 लोक लगेचच अर्थात 35 ते 40 आठवड्याच्या आत जन्म घेतात. बाकी 15 टक्के लोकांमधून 11 टक्के लोकं एक ते तीन वर्षांच्या आत नवीन जन्म घेतात.           
 बंगळूर स्थित स्पिरिचुअल सायंस रिसर्च फाउंडेशन(एसएसआरएफ)च्या अध्ययनात ही बाब समोर आली आहे की चार टक्के आत्मेला बराच काळ वाट बघावी लागते. हे 400 वर्षांपासून 1000 आणि कधी कधीतर त्यापेक्षाही अधिक वर्ष ही असू शकतात.*   
अशा आत्मेला जास्त वाट नाही बघावी लागत  
मरणार्‍या लोकांमध्ये 4 टक्क्यांना 300 ते 1000 वर्षांपर्यंत वाट बघावी लागू शकते. फाउंडेशनने हा अभ्यास मॅडम ब्लॅवट्स्की आणि लेड बीटर यांनी स्थापित केलेली थियोसोफिकल सोसायटीसोबत मिळून केला आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट या अभ्यासात 85 टक्के लोकांना मृत्यू नंतर लगेचच गर्भ मिळून जातो. फाउंडेशननुसार याचे मुख्य कारण असे आहे की जास्तकरून आत्मा सामान्य शरीरधारी असते. आणि त्यांना नवीन जन्म घेण्यासाठी त्यांना वाट ही बघावी लागत नाही आणि त्यांना अडचणही होत नाही.  
विलक्षण आणि प्रतिभाशाली व्यक्तींच्या आत्मेला नवीन गर्भ घेण्यासाठी वाट बघावी लागते. कारण विलक्षण किंवा असाधारण आत्मा त्या प्रकारच्या व्यक्तींना माध्यम बनवते. रिपोर्टमध्ये मागील 100 वर्षांमध्ये जन्म घेणार्‍या व्यक्तींचे जीवन, स्वभाव, सांगोपण आणि आई वडील यांच्या स्थितीबद्दल जाणून घेतले आहे.  
अशा आत्मेला बर्‍याच काळापर्यंत वाट बघावी लागते  
किमान दीड हजार दांपत्यांचा लावण्यात आलेल्या शोधात अभिजात्य, खाणारे पिणारे मध्यम वर्ग आणि साधारण स्तराच्या लोकांशिवाय अपराधी आणि साधू स्वभावाच्या व्यक्तींशी बोलण्यात आले. यातून किमान आठशे लोकांना मागील जन्माची स्मृती (पास्ट लाईफ मेमरी)मध्ये घेऊन जाण्यात आले.  
जे विवरण समोर आले त्यानुसार दोन टक्के लोक असे होते जे या तर खूंखार अपराधी होते किंवा संत महात्मा. यांना नवीन जीवन घेण्यासाठी थांबावे लागतात. व्यक्ती साधू असेल तर किंवा असाधू किंवा क्रूर असला तरी असतो तर तो असाधारणच.  
असाधारण व्यक्तींना नवीन शरीर आणि नवीन जन्म घेण्यासाठी उपयुक्त स्थिती आणि तसेच आई वडील असायला पाहिजे. राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, नानक सारखे अवतारी महापुरुषांपासून रावण, कंस, अंगुलिमाल, मार, चंगेज खान, औरंगजेब सारखे क्रूर व्यक्तींचे उदाहरण आहे, जे आपले क्षेत्र आणि प्रवृतींमध्ये अन्यतम होते.  
म्हणून खास आत्मेला पुनर्जन्म घेण्यास वेळ लागतो  
संत महात्मा यांचे पूर्वजन्माचे वृत्तांत तर आज ही बघायला मिळतात. उदाहरण म्हणजे ओशो यांनी आपल्या प्रवचनात एकवेळा सांगितले होते की त्यांचा मागील जन्म 700 वर्ष जुना आहे.
सातशे वर्ष आधी ते एक अनुष्ठान करत होते, अनुष्ठान पूर्ण होण्याच्या 3 दिवस अगोदर त्यांची हत्या झाली आणि सूक्ष्म शरीर उपयुक्त गर्भ शोधत राहिला.  
दुसर्‍यांदा जन्म घेण्याची स्थिती त्यांना 700 वर्षांनंतर मिळाली. असे म्हणतात की अनुष्ठानाचे तीन दिवस पूर्ण करण्यासाठी त्यांना या जीवनाच्या 21 वर्षांपर्यंत थांबावे लागले होते.  
एसएसआरएफच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की शरीर सुटले की नवीन जन्म मिळत नाही तर कर्मानुसार विभिन्न लोकात वेळ घालवावा लागतो.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!
💥✅💥✅💥✅💥✅    _*ണคн¡т¡ รεvค
.       ::::∴━━━✿━━━∴::::
=============================================================================

This is how the journey of the soul begins after death



____________________________
mahiti seva Group Pethwadgaon
____________________________
. On July 3, 2020
Death is a truth that no one can deny. In Hinduism, there are two beliefs, heaven and hell, after death. 
One study found that out of a hundred people who give up the body, at least 85 are born immediately, that is, within 35 to 40 weeks. Of the remaining 15 percent, 11 percent are born within one to three years.
 A study by the Bangalore-based Spiritual Science Research Foundation (SSRF) found that four per cent of souls have to wait a long time. These can range from 400 years to 1000 years and sometimes more. 
Such a soul does not have to wait long
About 4% of the dying may have to wait 300 to 1000 years. The study was conducted by the Foundation in collaboration with the Theosophical Society, founded by Madame Blavatsky and Led Beater. You are reading the post by Information Service Group Pethwadgaon. In this study, 85% of people get pregnant immediately after death. According to the foundation, the main reason for this is that most of the soul has a normal body. And they don't have to wait for a new birth and they don't have a problem.
The souls of extraordinary and talented people have to wait for a new fetus. Because the extraordinary or extraordinary soul makes that kind of person the medium. The report looks at the lives, temperaments, upbringing and parental status of individuals born in the last 100 years.
Such a soul has to wait a long time
The search, which involved at least 1,500 couples, spoke to criminals and monks, in addition to the elite, the eating and drinking middle class and the common people. Of these, at least 800 were carried into past life memories.
According to the details, two per cent of the people were either criminals or saints. They have to wait for a new life. If a person is a sadhu or an asadhu or a cruel person, he is extraordinary.
Extraordinary individuals must have a new body and a suitable condition for a new birth, as well as a parent. From incarnate great men like Rama, Krishna, Buddha, Mahavira, Nanak to Ravana, Kansa, Angulimal, Mar, Genghis Khan, Aurangzeb, there are examples of cruel people who are different in their field and tendencies.
So it takes time for a special soul to be reborn
Saint Mahatma's ancestral stories can be seen even today. For example, Osho once said in his discourse that his previous birth was 700 years old.
Seven hundred years ago they were performing a ritual, they were killed 3 days before the ritual was completed and the subtle body continued to search for a useful embryo.
He was born again 700 years later. It is said that they had to wait for 21 years of this life to complete the three days of the ritual.
The SSRF report said that if the body is released, there is no rebirth, but time has to be spent in different people according to karma.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.