Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै १३, २०२०

मुत्युनंतरचा प्रवास : भाग २

मृत्यू नंतर आत्म्याचा प्रवास 
_________________________
        || लेखांक दुसरा ||
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________

कालच्या लेखात आपण पाहीले की, प्रेताला अग्नी देऊन सगळे घरी येतात, अश्मा घराबाहेर ठेवतात , आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघुन जातात व घरातील मंडळी पिठलं भात खावुन दुःख करित बसतात . पुढे------
अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात कारण त्या दिव्याखालील पिठावर किंवा राखेवर , गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्याची पावलं उमटतात असा सर्वदूर समज आहे पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे.लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही त्याचि प्रक्रिया आहे ती आपण पुढे पहाणार आहोत.
आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतिक आहे, आत्ता फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो पण पुरातन काळी फोटो काढायची सोय नव्हती म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक , आत्मज्योत म्हणून पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात कारण दहा दिवस आत्मा घराबाहेच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसा नंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो.
त्या दहा दिवसांत अनेक नातेवाईक , मित्र मैत्रीणी, परिवार भेटायला येतात, घरातील मंडळी रडत असतात, आलेली मंडळी गेलेल्या व्यक्ती बद्दल घरात चांगलं बोलतात बाहेर पडले की नको ते बोलतात हे सगळं तो आत्मा पहात असतो , ऐकत असतो.आपल्या बद्दल कोण खरंखोटं बोलतो, कोण खरंखोटं रडतो हे सगळं त्याला कळत आसतं त्यामुळे त्याला खुप दुःख होतं व रडायला येतं .
या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्थीचं विसर्जन वहात्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशातुन कलशासगट करावं .
दहाव्या दिवशी त्या अश्म्याला घेवुन घाटावर जातात तेथे अग्नी देणाऱ्याने क्षौर करावे म्हणजे दाढी मिशा व डोक्यावरील केस काढावेत , या घाटावर जो विधि केला जातो तो म्हणजे काय असतो ? या आत्म्याचा प्रवास कसा सुरु होतो व त्याचे पुढे काय होते ते उद्या पाहु 
क्रमशः -
लेखक : सौजन्य
हभप श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे ७०३८०३३३६१♍

मुत्युनंतरचा प्रवास,The journey of the soul after death

============================================================================================

The journey of the soul after death
___________________________
        || Accounting II ||
___________________________
mahiti seva Group Pethwadgaon
___________________________

As we saw in yesterday's article, everyone comes home with the corpse on fire, the ashes are kept outside the house, the visiting congregation salutes the lamp and leaves, and the congregation at home eats pithalam rice and mourns. Next ------
There is a superstition that a lamp is lit to show the dead person the way forward and the ashes or flour are spread under the lamp because on the flour or ashes under the lamp, it is widely believed that the person who passed away has his footsteps, but this belief is completely wrong. The process of not getting it is what we will see later.
Now the lamp that is lit is a symbol of the dead person, now it is possible to take a photo of a person who has passed away, but in ancient times there was no facility to take a photo, so as a symbol of that soul, the flame stays in Panati for ten days. The soul is on the outside of the house and its next journey begins only after ten days.
During those ten days, many relatives, friends, family come to visit, the congregation in the house is crying, the visiting congregation speaks well about the person who has left the house, whether he goes out or not, the soul sees and hears. Who speaks the truth about us, who is the truth He knows that he cries, so he is very sad and cries.
Within these ten days, the corpse should be protected and the bones should be immersed in running water through a clay or copper vessel.
On the tenth day, they take the ashes to the ghats where the fire-giver should shave to remove the beard and hair from the head. Tomorrow we will see how this soul's journey begins and what happens next
Respectively -
Author: Courtesy
Habap Shri Purushottam Maharaj Kulkarni Pune 70380333361


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.