Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै १३, २०२०

मुत्युनंतरचा प्रवास : भाग ३

मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास 
__________________________
     || लेखांक तिसरा ||
__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
__________________________
कालच्या लेखात आपण पाहिले की, दहाव्या दिवशी ज्या अश्म्यावर आत्म्याचा वास असतो तो अश्मा घेवुन घाटावर येतात,क्षौर करतात आणि त्या आत्म्याला सद् गती मिळण्यासाठी संस्कार करतात , आता ते संस्कार म्हमजे काय करतात ते पुढे पाहु ----
https://m.facebook.com/story.php?story_fbid=200658616998736&id=100011637976439
कालच्या लेखात एका वाचकाने शंका विचारली की क्षौर का करतात तर त्याचे उत्तर असे आहे की , जेव्हा आपण एखादे पुण्य कर्म करतो, एखादे व्रत करतो, अनुष्ठाण करतो तेंव्हा क्षौर करावे, कारण आपला देह शुद्ध करूनच अशी कर्मे करावीत.आपण कळत नकळत दररोज अनेक प्रकारची पापं करत असतो आणि आपण केलेली पापे आपल्या देहात आपल्या केसाला धरून घट्ट बसतात म्हणून दर पौर्णिमेला व अमावास्येला प्रत्येकाने क्षौर करावे.अजुनही संन्यासी दर अमा.व पौर्णिमेला क्षौर करतात. पण आता केस वाढवायची फँशन आहे , सलमान खानने डोक्याचा गोटा केला आणि दाढिमिशा भादरल्या की आमचे सगळे हिंदू तरूण आपलं डोकं भादरून मिशी काढून टाकतिल बाप जिवंत असताना सुद्धा .
थोडक्यात एका जीवाला सद् गती देणं हे सुद्धा पुण्य कर्मच आहे.
त्या मागचा दुसरा हेतु हा असतो की, गेलेल्या माणसा बद्दल ची कृतज्ञता ,भावना, प्रेम मुंडण करून व्यक्त करण्याची प्रथा आहे. जेव्हा हिन्दु हृदय संम्राट बाळासाहेब गेले तेंव्हा हज्जारो तरुणांनि मुंडण केले होते असो .
दहाव्या दिवशी तीन पिंड करून त्याच्या शेजारी हा अश्मा ठेवतात व मंत्रयुक्त त्या आत्म्याला पिंडामधे विलीन करतात आणि त्याना असे सांगितले जाते की तुमचा दैह जाळुन टाकला आहे , तुमच्या नावाने क्षौर केले आहे आता तुमचे येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही आता तुम्ही पुढच्या मार्गाने सद् गतीला जा अशा आशयाचा तो विधी केल्यानंतर तो पिंड एका बाजुला नेवुन ठेवतात. जर त्या आत्म्याची वासना कशातच राहिली नसेल तर पटकन् कावळा त्या पिंडाला शिवतो अन्यथा तासंतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावळ्याला जवळ येवु देत नाही. कावळा आणि कुत्रा हे दोनच प्राणी असे आहेत की त्याना मृत्यू व आत्मा दिसतो म्हणून कुणी मरणार असेल तर तिथलि कुत्री भेसुर रडतात.
कावळा शिवल्या नंतर मग सगळे त्या अश्म्याला म्हणजे दगडाला अंगठ्या वरून पाणी देतात याला तर्पण असे म्हणतात .
पुढे काय होते उद्या पाहु ---
क्रमशः -
लेखक सौजन्य
हभप श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे
७०३८०३३३६१♍

मुत्युनंतरचा प्रवास',The journey of the soul after death

==========================================================================================

The journey of the soul after death
__________________________
     || Accounting III ||
__________________________
mahiti seva Group Pethwadgaon
__________________________
In yesterday's article, we saw that on the tenth day, the ashes on which the soul smells come to the ghat with the ashes, shave and cultivate that soul to get sanity, now let's see what those samskaras do.
In yesterday's article, a reader questioned why they shave, but the answer is that when we do a good deed, a vow, a ritual, we should shave, because we should purify our body and do such deeds. Everybody should shave every full moon and new moon, so the ascetics still shave every new moon and full moon. But now it is a fashion to grow hair, Salman Khan shaved his head and shaved his beard that all our Hindu youth will shave their heads and remove their mustaches even when their father is alive.
In short, giving progress to a soul is also a virtuous deed.
The second purpose behind it is to express gratitude, feelings, love for the departed man by shaving. When the Hindu heart emperor Balasaheb passed away, thousands of young people must have shaved their heads.
On the tenth day, they make three ingots and place the ashes next to them and merge the enchanted soul into the ingot and they are told that your body has been burnt, shaved in your name, now you have nothing left here. After performing the ritual, they place the body on one side. If the lust of that soul is not left in anything, then the crow quickly sews the body, otherwise it does not seize even if it goes for hours. Because the soul is sitting on that body and it does not allow the crow to come near. The crow and the dog are two animals that see death and the soul, so if someone is going to die, the dogs there will cry.
After the crow has touched it, everyone gives water to the stone from the thumb. This is called tarpana.
See you tomorrow what happens next ---
Respectively -
Author courtesy
Habap Shri Purushottam Maharaj Kulkarni Pune
7038033361


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.