Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ०६, २०१९

प्रचाराहून परतताना नगरसेवकाचे निधन

नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांचे निधन

नागपूर/ प्रतिनिधी

३८, मकरधोकडा, काटोल रोड येथील रहिवासी व भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक १२ मधील नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते़ शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रचारसभा आटोपून ते घरी येत असताना त्यांना हृदयविकाचा धक्का बसला. खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. येथेच त्यांची प्राणज्योत मालवली़ शनिवारी सायंकाळी ५ वाजता फ्रेन्डस कॉलनी घाट येथे त्यांच्या  पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.