Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर २२, २०२२

धनत्रयोदशीच्या दिवशी शोषखड्डा खोदतांना सापडली गोंडपिपरीत चांदीची नाणी |

चंद्रपूर (chandrapur) | जिल्हातील वटराणा येथे नितेश मेश्राम यांच्या घरी धनत्रयोदशीच्या दिवशी शोषखड्डा खोदतांना दोन चांदीची नाणी सापडली. या नाण्यावर फारसी भाषेत कलमा कोरल्या आहेत. ही नाणी पंधरा आणि सोळावे शतकातील मुगल बादशहा अकबर आणि औरंगजेबाच्या काळातील आहेत.

Mughal emperors Akbar and Aurangzeb in the fifteenth and sixteenth centuries.



गोंडराजांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत अनेक वास्तु उभ्या आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील वटराणा येथून पुढे आली आहे. वटराणा येथिल नितेश मेश्राम यांना शोषखड्यासाठी खोदकाम करताना दोन चांदीची नाणी सापडली आहे. ही नाणी चांदीची असून वजन 11 ग्रम आहे. या नाण्यावर फारसी भाषेत कलमा लिहील्या आहेत.


मेश्राम यांनी ही नाणी जपून ठेवली आहेत. मेश्राम यांनी इतिहास प्रेमी निलेश झाडे यांना ही नाणी दाखवलित. झाडे यांनी इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. फारसी भाषेत लिहीलेल्या कलमांचे अशोक सिंह ठाकूर यांनी वाचन केलेत. ही नाणी मुगल बादशहा अकबर आणि औरंगजेबाची असल्याचे त्यांनी सांगितले.


Chandrapur | Two silver coins were found while digging a pit on the day of Dhantrayodashi at the house of Nitesh Meshram at Vatrana in the district. Verses are engraved on this coin in Persian language. These coins belong to the reign of the Mughal emperors Akbar and Aurangzeb in the fifteenth and sixteenth centuries.

अशोक सिंह ठाकुर ने इन सिक्कों पर लिखे कलमे को पढ़ कर बताया कि यह मुगल बादशाह आकबर और औरंगजेब के समय के हैं. इनका काल 15वीं और 16वीं सदी है. गोंडपिपरी तालुका मुगलों के ही अधीन था. वटराणा में यहां उस दौर में बड़ी बस्ती रही होगी. और रिसर्च किया जाए तो इस इलाके से जुड़ी मुगल हिस्ट्री के बारे में और जानकारियां मिल सकती हैं. इतिहासकारों ने यह राय दी है.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.