Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट ०५, २०२३

जिल्हा परिषदेच्या विविध 519 रिक्त पदांसाठी अर्ज | Zilla Parishad job requirements

जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरणेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात दिनांक 05 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री
यांनी दिली

चंद्रपूर, दि. 4 : शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विविध विभागातील व विविध संवर्गातील गट – क ची एकूण 519 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार व वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने सविस्तर जाहिरात www.zpchandrapur.co.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे.


सदर रिक्त पदांकरीता इच्छुक उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या लिंकवर 4 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 च्या रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने आवेदन सादर करता येणार आहे. तसेच जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परिक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जि.प. चंद्रपूरच्या www.zpchandrapur.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या संकेतस्थळावर ठराविक दिनांकापर्यंत अर्ज सादर करावे. अर्ज सादर करतांना काही अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी हेल्पलाईन क्रमांक 07172-255592 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवड मंडळ निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) यांनी केले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी कळविले आहे.


  1. Zilla Parishad job requirements
  2. ZP job qualifications
  3. District Council job eligibility
  4. Zilla Parishad recruitment criteria
  5. ZP vacancy prerequisites
  6. District Panchayat job qualifications
  7. Zilla Parishad employment conditions
  8. ZP recruitment eligibility
  9. District Council career requirements
  10. Zilla Parishad job application criteria
  11. ZP job selection process
  12. District Panchayat vacancy eligibility
  13. Zilla Parishad job qualifications and experience
  14. ZP job application guidelines
  15. District Council job criteria and qualifications
  16. Zilla Parishad recruitment process
  17. ZP job educational requirements
  18. District Panchayat job experience criteria
  19. Zilla Parishad job application tips
  20. ZP recruitment eligibility criteria


According to the policy decision of the government, a total of 519 vacant posts of Group-C in various departments and cadres under Zilla Parishad, Chandrapur are being filled by direct service. As per the policy and schedule decided by the government in this regard, detailed advertisement has been made available for viewing on the website www.zpchandrapur.co.in on behalf of Zilla Parishad Chandrapur.


Interested candidates can apply online from 4th August to 25th August 2023 till 23.59 pm at the link https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23. Also according to the advertisement details of vacant posts, educational qualification required for the post, pay scale, age limit, examination fee, online application method, application deadline and other necessary terms and conditions etc. Available at www.zpchandrapur.co.in website of Chandrapur.


However, all the interested and eligible candidates should submit the application on the website https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 by the specified date. Deputy Chief Executive Officer Shyam Wakharde has appealed to the candidates to contact the helpline number 07172-255592 in case of any difficulties while submitting the application form. has informed.



 सरकार के नीतिगत निर्णय के अनुसार, जिला परिषद, चंद्रपुर के अंतर्गत विभिन्न विभागों और संवर्गों में ग्रुप-सी के कुल 519 रिक्त पद सीधी सेवा से भरे जा रहे हैं। इस संबंध में सरकार द्वारा तय नीति एवं कार्यक्रम के अनुसार जिला परिषद चंद्रपुर की ओर से विस्तृत विज्ञापन वेबसाइट www.zpचंद्रपुर.co.in पर देखने के लिए उपलब्ध कराया गया है.


इच्छुक उम्मीदवार 4 अगस्त से 25 अगस्त 2023 तक 23.59 बजे तक https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 लिंक पर ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। साथ ही विज्ञापन के अनुसार रिक्त पदों का विवरण, पद के लिए आवश्यक शैक्षणिक योग्यता, वेतनमान, आयु सीमा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन आवेदन विधि, आवेदन की अंतिम तिथि और अन्य आवश्यक नियम व शर्तें आदि की जानकारी दी गई है। चंद्रपुर की वेबसाइट www.zpचंद्रपुर.co.in पर उपलब्ध है।


हालाँकि, सभी इच्छुक और योग्य उम्मीदवार निर्धारित तिथि तक वेबसाइट https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 पर आवेदन जमा कर दें। उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे ने अभ्यर्थियों से अपील की है कि आवेदन पत्र जमा करते समय किसी भी प्रकार की कठिनाई होने पर हेल्पलाइन नंबर 07172-255592 पर संपर्क करें. सूचित किया है.


  •  फुले जन आरोग्य योजना अशा विविध योजनांसाठी उपलब्ध करून दिला जाईल असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 
  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरुस्त प्रणालीच्या माध्यमातून उद्या रेल्वेच्या अमृतभारत विकास योजनेअंतर्गत 508 रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचा प्रारंभ होणार आहे. नागपूर रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागांतर्गत 15 रेल्वे स्थानकांचा यात समावेश करण्यात आला आहे. 
  •  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत येत्या नऊ ते 14 ऑगस्ट या कालावधी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या अकोला जिल्ह्यातील 24 हुतात्म्यांच्या नावाचे शिलाफलक उभारून वीर जवानांना नमन करण्यात येणार आहे यासोबतच जिल्ह्यातील 515 ग्रामपंचायतीच्या ठिकाणी देखील शीला फलक लावून देशाच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करलेल्या वीरांना नमन करण्यात येणार आहे.
  •  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार करून 27 विद्यार्थ्यांनी इराक मध्ये नोकरी मिळवण्याचा निदर्शनास आला आहे.  या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. विद्यापीठात या विद्यार्थ्यांची नोंद नसल्याचं अभिलेखाच्या तपासणीवरून आढळून आला आहे असं पत्र इराकदूतावसाला पत्राद्वारे कळविण्यात आला आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.