Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै २४, २०२२

बजाज विद्या भवनच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश | The students of Bajaj Vidya Bhavan achieved great success in the 10th class examination

सर्वोदय महिला मंडळ द्वारा स्थित बजाज विद्या भवनच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई च्या 10 वी च्या परीक्षेत उत्तम यश मिळवले. यामध्ये मिताली दुरटकर हिने 91.2% गुण प्राप्त करून शाळेतून पहिली आली. तसेच रिया पेचे हिने 90% तर साहिल बुटले याने 86.8% गुण प्राप्त करून अनुक्रमे दुसरे तिसरे स्थान प्राप्त केले. तसेच इतर विद्यार्थ्यांनी पण उत्तम गुण प्राप्त करून शाळेचे नाव लौकीक केले. विद्यार्थ्यांच्या श्रेया मागे शाळेतील शिक्षकांचा मोठा वाटा आहे. शाळेच्या 10 वी च्या पहिल्या वर्षी कोरोना काळात सुद्धा शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या परिश्रमाचे फळ बजाज विद्या भवन ने मिळवले यशाचे नवे शिखर गाठले. सर्वोदय महिला मंडळ च्या अध्यक्षा मा. नीलजी बजाज, निर्देशिका मा. ममताजी बजाज, सीईओ भरतजी बजाज, प्राचार्या मा. सिंधू राव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्यI 


The students of Bajaj Vidya Bhavan, located by Sarvodaya Mahila Mandal, achieved excellent results in the CBSE 10th examination. The result of CBSE board 10th exam was declared on Friday 22nd July.  Students and parents were eyeing this result as the future path depended on this result. In this Mithali Duratkar secured 91.2% marks and came first in the school.   Riya  Peche scored 90% and Sahil Butle secured 86.8% marks and secured second and third position respectively. For this success, they are  showered with praise from all over. Their parents are overjoyed to say that they have  achieved this success due their hard work, willingness to work hard and goal oriented studies. Other students also  got good marks and made the name of the school famous. In fact it was the first batch of Bajaj Vidya Bhavan. Students credits their parents, teachers and friends for this success.

 President of Sarvodaya Mahila Mandal Hon.  Neilji Bajaj, Directory Hon.  Mamtaji Bajaj, CEO Bharatji Bajaj, Principal Hon.  Sindhu Rao praised the students and wished them all the best in their future endeavours.






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.