Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल २६, २०१९

चित्रपट संग्रहालयाची उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली पाहणी


मुंबई, दि. 26 : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची पहाणी केली. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव उपस्थित होते.

भारतीय चित्रपटांवर आधारित हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. व्हिज्युअल्सएक्सीबीट्सग्राफीकमल्टीमीडियाइंटरॅक्टीव चा समावेश असलेल्या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय चित्रपट सृष्टीचा गौरवशाली प्रवास मांडण्यात आला आहे.

चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून सामाजिक विकासशिक्षण आणि मनोरंजनासाठी मदत होत असते. त्यासाठी चित्रपट पाहिले पाहिजे. अतिशय सुंदर असे संग्रहालय उभारण्यात आले आहे. संग्रहालय पाहून खूप आनंद झाला या संग्रहालयाला सर्वांनी  भेट द्यावीअसे उपराष्ट्रपती श्री. नायडू यांनी यावेळी सांगितले.

००००

Vice-President Vyankaiah Naidu visits National Film Archives

Mumbai, Apr 26: Vice-President M Vyankaiah Naidu today visited the National Film Archive. Governor of the State CH Vidyasagar Rao accompanied him on this occasion.

The archive has been set up based on Indian films including visuals, exhibits, graphics, multimedia, interactive etc. Through this archive efforts are done to present the glorious history of Indian filmdom.

The films contribute considerably to social development, education and entertainment. We must watch movies for this purpose, the Vice President said adding that he was very satisfied to visit such a beautifully created film archive. All should visit this archive, he said.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.