सकाळी तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी उशिरा दिल्ली आणि शेजारच्या शहरांमध्ये काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. राजस्थानमध्ये जयपूर येथेही धक्के जाणवण्याची माहीती आहे. दिल्ली एनसीआर मध्ये भूकंप रिक्टर स्केल वर 5.5 ची तीव्रता सांगण्यात येत आहे.
Strong earthquake tremors, lasting for several seconds, were felt in Delhi and neighbouring cities late on Tuesday evening. Earthquake hits Delhi-NCR updates: People in Delhi-NCR felt tremors around 10.22 pm on Tuesday night. It was estimated magnitude 7.7 on the Richter scale.
Tremors were felt in Turkmenistan, India, Kazakhstan, Pakistan, Tajikistan, Uzbekistan, China, Afghanistan, and Kyrgyzstan.