तुळशीच्या बियांचे फायदे
- वजन कमी करण्यात मदत करतात.
- शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
- सर्दी आणि तापापासून आराम
- पचनक्रिया सुधारणे
- शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे
- बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करणे
- त्वचेसाठी फायदेशीर
- केसांसाठी फायदेशीर
तुळशीच्या बियांचा (tulsi biya) खाण्यात वापर करणे हे हल्ली ट्रेंड मध्ये आले आहे. परंतु तुम्हाला कदाचित ठाउक नसेल की, ह्या आपल्या तुळशीच्या बियांचा वापर हजारो वर्षांपासून संपूर्ण जगभरात केला जातो आहे. ह्या बियांना "सब्जा" असेही नाव आहे. हा सब्जा प्रकृतीने थंड असल्याने ह्याचा वापर उन्हाळ्यात करणे अत्यंत लाभदायक असते. तुळशीच्या बियांचे अनेक फायदे आहे परंतु सामान्य माणसाला त्याचे नीट ज्ञान नसल्याने तुळशीच्या बियांचा म्हणावा तसा वापर आपल्या आहारात केला जात नाही. हे तुळशीचे बी केवळ तुमच्या त्वचेसाठी किंवा केसांसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठी गुणकारी आहे. (seasonal food )
1.तुळशीच्या बियांचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, वाढत्या वयानुसार येणारे डाग आणि कायमस्वरूपी डाग ह्यापासून सुटका होऊ शकते. मुरुमांचा त्रास बराच कमी होतो. चेहरा चमकायला लागतो. Importance Of Tulsi
2. तुळशीच्या बियांमध्य भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे आपले केस वाढण्यास मदत होते आणि प्रदूषण किंवा रसायनामुळे केसांचे झालेले नुकसान कमी होण्यास मदत होते.
3. तुळशीच्या बियांमध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर आढळतो त्यामुळे आपली पचनसंस्था सुरळीत चालण्यास मदत होते ह्याशिवाय तुळशीच्या बिया खाल्लाने पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे जेवणाच्या मध्ये अरबट चरबट खायची इच्छा होत नाही आणि जास्त खाणे टाळते जाते. त्याचा फायदा आपल्याला वजन कमी करण्यासाठी होतो.
4. तुळशीच्या बियांचा आपल्या आहारात नियमित वापर केल्याने हृदयावरचा ताण कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकच्या शक्यता कमी होतात.
5. तुळशीच्या बियांमध्ये पोटाशियाम आढळते ज्यामुळे ते धमन्या आणि राक्तवाहीन्यांमधील ताण कमी होऊन, ह्यामुळे हृदयाची कार्यप्रणाली सुरळीत चालते आणि हृदयरोगाला अटकाव होतो.
6. तुळशीच्या बियांमध्ये विटामिन ए मुबलक प्रमाणात असते जे रेटिनासाठी एक शक्तिशाली अँटिऑक्सीडंट म्हणून काम करते ज्यामुळे मोतीबिंदूंची वाढ थांबवण्यासाठी मदत होते.
#✔ व्हायरल स्टोरी अपडेट #आरोग्यटीप्स #उत्तम आरोग्यासाठी #आरोग्यं धनसंपदा. #आरोग्यसेवा
Tulsi Che Fayde | Health Benefits of Tulsi Seeds
tulsi biya khanyache fayade kay?
Tulsi seeds also known as sabja or tukmaria seeds. They are beneficial in many ways. They are rich in iron, calcium, and magnesium. It is high in fiber, particularly soluble fibre including pectins. It has prebiotic benefits meaning it may nourish and increase beneficial gut bacteria. Pectin may delay stomach emptying and increase hormone levels that promote a sense of fullness. It provides satiety and helps in weight loss. Pectin may help lower blood cholesterol by inhibiting cholesterol absorption in the gut. It is a good source of omega 3 and has anti inflammatory properties.
Benefits of Basil Seeds: Basil is our house leaf. Tulsi plant adorns almost every backyard or tub. Now this tree has many qualities. From its leaves to its seeds, it can solve various problems. So it is necessary to know the benefits of basil seeds (Basil Seeds Benefits).
Tulsi whole plant has many properties. Someone has given a collection of qualities to each limb of this tree. Now the thing to keep in mind is that this plant can solve your problem. In this case, starting from basil leaves, basil seeds are good. So you must eat tulsi leaf seeds daily.
Meanwhile, Tulsi leaf seeds help fight against various diseases. And it's not just words. Various studies have proven that.
Basil Seeds as a Novel Food, Source of Nutrients and Functional Ingredients with Beneficial Properties: A Review, published in the National Library of Medicine, states that basil seeds contain a lot of protein, omega three fatty acids, dietary fiber, minerals, flavonoids and polyphenols. For this reason, this food can free people from various diseases.
Let's know which diseases Tulsi leaves can prevent -
1. Tulsi seeds keep the stomach good (Stomach Health)
It has been observed that Tulsi seeds can cure everything from gas to acidity to constipation. In fact, tulsi seeds contain some dietary fiber that is good for the stomach.
2. Tulsi seeds increase immunity (Immunity)
Tulsi seeds are as beneficial as the leaves of this plant. In this case, these seeds contain essential antioxidants, vitamins and minerals. So every person should keep in mind that Tulsi seeds boost immunity. So try to keep this in mind.
3. Tulsi seeds can reduce weight (Weight Loss)
Being overweight is a problem. Keep in mind that the fiber in these foods can fill the stomach. So less hungry. The problem can even be reduced easily. So this point needs to be kept in mind.
So eat a few pieces of basil seeds (Basil Seeds Benefits). Eat very little. You can eat it after washing it first. Eating this seed with water alone is beneficial.
Note: The report is written for awareness purposes. Consult a doctor before taking any decision.