Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १०, २०२३

मालेवाडा येथील जि.प. शाळेत महिला दिन साजरा Malewada G.P. Celebrating Women's Day in school



नंददत डेकाटे // प्रतिनिधी नागपूर ✍️✍️
भिवापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला.


सर्व प्रथम माता जिजाबाई व पुन्य ज्योती अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.


महिला दिनाचे औचित्य साधून शाळेत कबड्डी, बटाटा, फुगडी,रणिंग खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंदा इंगोले, जनाबाई सहारे, शुभांगी इंगोले, रंजना गेडाम, निकिता तळणकर, दुर्गा सहारे, सविता चव्हाण,साधना रामटेके,चित्रा ऊके, कविता राठोड,पायल बावणे, शाळेतील मुख्याध्यापक श्री.वासुदेव खोंडे,प्रा.भुमेश्व़री सातपुते आदींची उपस्थित होती तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.निर्मला इंगळे यांनी सहकार्य केले.कार्यक्राचे संचालन प्रा.शिला रोडे यांनी केले तर प्रा. वर्षा चापले यांनी आभार मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.