WhatsApp चे ‘क्लिक टू चॅट’ हे फीचर वापरून तुम्ही तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये नसलेल्या व्यक्तीसोबतही चॅट सुरू करू शकता. तुम्हाला त्या व्यक्तीचा फोन नंबर माहीत असेल आणि त्यांच्याकडे सुरू असलेले WhatsApp खाते असेल, तर तुम्ही एक लिंक तयार करून त्या व्यक्तीसोबत चॅट सुरू करू शकता. ही लिंक उघडल्यावर त्या व्यक्तीसोबतचे चॅट आपोआपच सुरू होते. ‘क्लिक टू चॅट’ हे फीचर फोन आणि WhatsApp वेब दोन्हीवर चालते.
स्वतःची लिंक तयार करणे
https://wa.me/<number> ही लिंक वापरा ज्यामध्ये <number> हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये असलेला फोन नंबर असतो. आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये फोन नंबर समाविष्ट करताना फोन नंबरमध्ये अतिरिक्त शून्य, कंस किंवा आडवी रेघ लावू नका.
उदाहरणार्थ:
असे वापरा: https://wa.me/919022576529
असे वापरू नका: https://wa.me/+001-(XXX)XXXXXXX
तुमची स्वत:ची, आधीपासून लिहिलेला मजकूर असलेली लिंक तयार करणे
आधीपासून लिहीलेला तो मजकूर चॅटमधील मेसेज लिहीण्याच्या जागेमध्ये आपोआप दिसेल. https://wa.me/919022576529?text=urlencodedtext ही लिंक वापरा ज्यामध्ये whatsappphonenumber हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये असलेला फोन नंबर असतो आणि urlencodedtext हा आधीपासून भरलेला URL-एन्कोडेड मेसेज असतो.
उदाहरणार्थ: https://wa.me/919022576529?text=I'm%20interested%20in%20your%20car%20for%20sale
फक्त अगोदर पासून भरलेला मजकूर वापरून लिंक तयार करण्यासाठी, https://wa.me/?text=urlencodedtext वापरा
उदाहरणार्थ: https://wa.me/?text=I'm%20inquiring%20about%20the%20apartment%20listing`
लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या संपर्कांना मेसेज पाठवू शकता याची यादी दिसेल.
How to use click to chat
WhatsApp's click to chat feature allows you to begin a chat with someone without having their phone number saved in your phone's address book. As long as you know this person’s phone number and they have an active WhatsApp account, you can create a link that will allow you to start a chat with them. By clicking the link, a chat with the person automatically opens. Click to chat works on both your phone and WhatsApp Web.
Create your own link
Use https://wa.me/<number> where the <number> is a full phone number in international format. Omit any zeroes, brackets, or dashes when adding the phone number in international format.
Examples:
Use: https://wa.me/1XXXXXXXXXX
Don't use: https://wa.me/+001-(XXX)XXXXXXX
Create your own link with a pre-filled message
The pre-filled message will automatically appear in the text field of a chat. Use https://wa.me/whatsappphonenumber?text=urlencodedtext where whatsappphonenumber is a full phone number in international format and urlencodedtext is the URL-encoded pre-filled message.
Example: https://wa.me/1XXXXXXXXXX?text=I'm%20interested%20in%20your%20car%20for%20sale
To create a link with just a pre-filled message, use https://wa.me/?text=urlencodedtext
Example: https://wa.me/?text=I'm%20inquiring%20about%20the%20apartment%20listing`
After clicking on the link, you’ll be shown a list of contacts you can send your message to.