महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू डॉ. रोहित माडेवार यांनी आज नागपूर येथे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. याप्रसंगी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेव इतर पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. रोहित माडेवार हे बेलदार समाज संघटनेचे पदाधिकारी असून, सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. याप्रसंगी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,डॉ. उपेंद्रजी कोठेकर व भाजप शहर अध्यक्ष आ. प्रवीणजी दटके, सुनीलजी मित्रा,किशोरजी वानखेडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, ऑगस्ट २२, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
अनधिकृत गाड्या पार्किंग ला त्वरित आळा घाला : मनसे अनधिकृत गाड्या पार्किंग ला त्वरित आळा घाला.. मनसे
स्थानिक स्वराज्य संस्था पदविका अभ्यासक्रम Local Self-Government Diploma Courseस्थानिक स्वराज्य संस्था पदविका अभ्यासक्रमाचा शुभा
उपमुख्यमंत्र्यांनी दिली 'नागपूर शार्क टँक' घेण्याची आयडिया Deputy Chief Minister gave the idea of 'Nagpur Shark Tank'आता पेटंट फेस्ट नंतर 'नागपूर शार्क टँक' हा कार्यक
दिलीप पनकुले यांची चंद्रपूर (ग्रामीण)चे निरीक्षकपदी नियुक्ती प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिटण
UPSC Exam | केंद्रीय नागरी सेवा परीक्षा 28 मे रोजीसुमारे पंधरा हजार परीक्षार्थी देणार 40 उपकेंद्रां
या जिल्ह्यात येणार पाऊस | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroliया जिल्ह्यात येणार पाऊस rain weather forecast । प
- Blog Comments
- Facebook Comments