Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट ०५, २०२०

लहान मुलाना पॅरासिटामाॅल देण्यापुर्वी

⭕ लहान मुलांना पॅरासिटामॉल💊 देण्यापूर्वी हे अवश्य वाचा... ⭕

____________________________
. *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
. 📯 *_दि. ५ आॅगष्ट २०२०_* 📯
*_💊पॅरासिटामॉलला सुरक्षित औषधी मानले जाते, परंतु हे मुलांना देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. सावधगिरी बाळगली नाही किंवा याचा जास्त डोस दिला तर याचा वाईट परिणाम होऊ शकतो._*
💊पॅरासिटामॉल देताना लक्षात ठेवा या गोष्टी
- बाळाचे वय 3 महिन्यांपेक्षा कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याला पॅरासिटामॉल देऊ नका.
╔══╗
║██║ _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=562640724133855&id=100011637976439
____________________________
💊- बाळाच्या शरीराचे तापमान 100 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा कमी असेल तर पॅरासिटामॉल देणे टाळा.
💊तुम्ही बाळाला आधीच दुसरे एखादे औषध देत असाल तर पॅरासिटामॉलचा डोस देऊ नका.
💊बाळाला लिव्हरसंबंधी एखादा आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पॅरासिटामॉल द्या.
💊4-5 तासांच्या आत दोनदा पॅरासिटामॉलचा डोस देऊ नका.
💊पॅरासिटामॉल दिल्यानंतरही बाळाची तब्येत चांगली राहिली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
💊पॅरासिटामॉल दिल्यानंतर बाळाला उलटी होत असेल तर ते देऊ नका.
💊तुम्ही आजारपणात मुलांना पॅरासिटामॉल देत असाल तर हे 10 mg/kg च्या हिशोबाने द्या.
-💊उदाहरण : मुलाचे वजन 10 किलो असेल तर त्याला 100 mg पॅरासिटामॉल द्या.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
  _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

_

_____________________________

This must be read before giving paracetamol to children ... 


 ____________________________

 .  * _Information Service Group, Pethwadgaon_ *

 * • ◈ *

 ____________________________

 .  📯 * _The.  5 August 2020_ *

 * _Aparacetamol is considered a safe medicine, but there are some things to keep in mind when giving it to children.  It can have serious side effects if not taken with caution or overdose.

 These are the things to keep in mind when giving paracetamol

 - If the baby is less than 3 months old, do not give him paracetamol without consulting a doctor.

 https://m.facebook.com/story.php?story_fbid=562640724133855&id=100011637976439

 ____________________________

 💊- Avoid giving paracetamol if the baby's body temperature is less than 100 degrees Fahrenheit.

 Do not give a dose of paracetamol if you are already giving the baby another medicine.

 If the child has a liver disease, give paracetamol only after consulting a doctor.

 Do not give paracetamol twice in 4-5 hours.

 If the baby does not feel well after taking paracetamol, consult a doctor.

 If the baby vomits after being given paracetamol, do not give it.

 तरIf you are giving paracetamol to children during illness, give it at the rate of 10 mg / kg.

 -Example: If the child weighs 10 kg, give him 100 mg of paracetamol.

 ____________________________

 * 9890875498 * * ♡ ☞ *

 ° ❀ • °: 🎀: ° • ❀ °

 _ * Information Service Group Pethwadgaon * _

 ° ❀ • °: 🎀:


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.