Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०९, २०१९

आयपीएल २०१९ करीता ५ करोड लोकांनी लॉग ऑन केले युसी ब्राऊजरला




आयपीएल २०१९ सुरु झाल्यापासून आता पर्यतच्या क्रिकेट अपडेट्स प्राप्त करण्यासाठी ५ करोड पेक्षा अधिक लोकांनी यूसी ब्राऊजरवर लॉग ऑन केले आहे, अलिबाबा डिजिटल मीडिया अँड एंटरटेनमेन्ट ग्रुप तर्फे जगातील नंबर १ थर्ड पार्टी मोबाईल ब्राऊजर आणि कंटेंट प्लॅटफॉर्म यूसी ब्राऊजर वर या सीजनच्या अनेक घडामोडींची ऑफर सादर करतो आहे. क्रिकेट कंटेंट एग्रीगेशनसाठी युसी ब्राऊजरचे इन- अॅप चॅनेल यूसी क्रिकेट लाईव्ह स्कोर्स, न्यूज, व्हिडियोज, फोटो, लाईव्ह कमेंट्री सह ऑल इन वन लाईव्ह क्रिकेट कंटेंटला सादर केले आहे.

युसी ने आपल्या प्लॅटफॉर्म वर क्रिकेट कंटेंटची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि इरफान पठाण सोबत करार केला आहे, यूसी क्रिकेटचे दोन्ही कर्णधार आपल्या- आपल्या टीमचा उत्साह वाढवून एक्सक्लुसिव्ह कॉंमेंट्री, शॉर्ट व्हिडिओ, जीआयएफ आणि मेमेज सोबत आपल्या चाहत्यांशी जोडले गेले आहे, तसेच ८ लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्यासाठी आता पर्यत ४० लाख युजर्स नी प्ले अँड विन गेम मध्ये सहभाग घेतला आहे, तर यूसी ब्राऊजर वर क्रिकेट न्यूज फीडचा उपयोग गेल्या मागील वर्षी पेक्षा ३४ टक्क्यांनी वाढला आहे.

आयपीएलच्या उदघाटन मॅच दरम्यान वीरेंद्र सेहवाग ने आरसीबी वर आपला डाव लावला तर इरफान पठाण नी सीएसके पक्ष निवडला तर यानंतर वीरेंद्र सेहवाग ने ट्रॅपिंग चॅलेंज सोबत खेळ पूर्ण केला, तर सोशल मीडियावर ट्रॅपिंग चॅलेंजला पोस्ट केले, याशिवाय वीरेंद्र सेहवाग ने मस्ती पूर्ण मेमेज आणि आपल्या फेसबुक पेजच्या पोस्टसह यूसी प्ले अँड विन गेम द्वारे जिंकण्यासाठी आपल्या चाहत्यांना प्रोत्साहित केले आहे.

यूसी ब्राऊजर क्रिकेटचे चाहत्यांना या ब्राऊजर वर उत्साहजनक प्ले अँड विन गेम मध्ये सहभागी होऊन मोठे बक्षीस जिंकण्यासाठी ऑफर करत आहे, तर युजर्स प्रत्येक मॅचसाठी योग्य उत्तराचे अंदाज लावू शकतात आणि युकॉईन्स जिंकून ते पेटीएम कॅश मध्ये एक्सचेंज केले जाऊ शकते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.