Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १६, २०१४

‘आप’चे लोकसभा उमेदवार जाहीर

* मुंबई उत्तर पश्चिम - मयांक गांधी - गुरुदास कामत यांच्याविरोधात
* नाशिक - विजय पांढरे - समीर भुजबळांविरोधात
* मुंबई उत्तर पूर्व - मेधा पाटकर
* दक्षिण मुंबई - मिरा सन्याल
* पुणे - सुभाष वारे
* नागपूर - अंजली दमानिया
* अमेठी - कुमार विश्वास
* चांदणी चौक - आशुतोष
* फारुखाबाद - मुकूल त्रिपाठी
* मनिपूरी - बाबा हरदेव सिंग
* बागपत - सोमेंद्र ढाका
* दिल्ली दक्षिण पश्चिम - जमैल सिंग
* लालगंज - डॉ. जिलाल
* गुरगाव - योगेंद्र यादव
* अरुणाचल पश्चिम - हाबंग पयांग
* खंडवा - आलोक अग्रवाल
* लुधियाना - एच. एस. फुलका
* सहारानपूर - योगेश दहिया
* मुरादाबाद - खालिद परवेझ
* बारगड - लिंगराज 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.