आम आदमी पक्ष- चंद्रपूर वामनराव चटप यांना उमेदवारी जाहीर
आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक लढवणा-या पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत २८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी आम आदमी पक्षाने काही दिवसांपूर्वी पक्षाने २० उमेदवारांची पहिली जाहीर केली होती.
उमेदवारांची यादीः
महाराष्ट्रातले उमेदवार
ललित बब्बर - सोलापूर
शमिना खान - सांगली
भावना भावेश - अमरावती
नंदू माधव - बीड
दिपक म्हस्के - जालना
प्रशांत मिश्रा - गोंदिया
संजीव साने - ठाणे
वामनराव चपट - चंद्रपूर
मारुती भापकर - मावळ
सुभाष लोमटे - औरंगाबाद