Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पोल्ट्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोल्ट्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, फेब्रुवारी २३, २०२१

पोल्ट्री फार्म मे लगी आग 8800 चुजे जलकर राख

पोल्ट्री फार्म मे लगी आग 8800 चुजे जलकर राख

संग्रहित फोटो

पातड़ां: यहां के पातड़ां -पटियाला मैन रोड स्थित गांव दफ्तरीवाला नज़दीक बने पोल्ट्री फार्म को अचानक आग लग गई। इस कारण पोल्ट्री फार्म में आज ही डाले मुर्गों के 8800 चूजे जल कर मर गए। पोल्ट्री फार्म के मालिक पीड़ित हरजिन्दर सिंह निवासी न्याल ने बताया कि उसने कर्ज़ लेकर आज सुबह ही अपने पोल्ट्री फार्म में 8800 मुर्गों के चूज़े डाले थे। इन्हें हीट देने के लिए आग का प्रबंध किया गया था।


देश का नंबर 1 पोल्ट्रीफीड 
संपर्क करे
9175937925

सुबह करीब 8 बजे अचानक पोल्ट्री फार्म की छत्त गिरने के कारण पोल्ट्री फार्म को आग लग गई और देखते ही देखते पोल्ट्री फार्म में डाले 8800 चूज़े जल कर राख हो गए हैं, जिस कारण उसका भारी नुक्सान हुआ है। 










सने सरकार से मांग की है कि उसे हुए नुक्सान का मुआवज़ा दिया जाए जिससे वह दोबारा चूज़े डाल कर अपना काम चला सके।

देश का नंबर 1 पोल्ट्रीफीड 
संपर्क करे
9175937925


सोर्स:पंजाब केसरी

शुक्रवार, ऑक्टोबर २३, २०२०

 दसरा सणानिमित्त नागपुरातील नॉनव्हेज मार्केट बंद:नागपूर मनपाचा आदेश

दसरा सणानिमित्त नागपुरातील नॉनव्हेज मार्केट बंद:नागपूर मनपाचा आदेश

नागपूर (खबरबात):
“दसरा” दिनानिमित्त रविवार दिनांक २५ ऑक्टोंबर २०२० ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराब क्र. २४० दिनांक ०२/०७/२०१८ अन्वये मा. आयुक्‍त यांचे दिनांक ०३/०८/२०१८ चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. 
पोल्ट्रीफीड
त्यानुसार रविवार दिनांक २५ ऑक्टोंबर २०२० ला “दसरा” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन  करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल.


गुरुवार, जून २५, २०२०

जम्मू-कश्मीर के लिए बनी पोल्ट्री पॉलिसी, सालाना 50 करोड़ की सब्सिडी देगी सरकार

जम्मू-कश्मीर के लिए बनी पोल्ट्री पॉलिसी, सालाना 50 करोड़ की सब्सिडी देगी सरकार

हमारे यहां ५,३५,५० % लेअर फीड कॉन्सनट्रेट  उपलब्ध है 
जम्मू-कश्मीर:
जम्मू-कश्मीर में पोल्ट्री उत्पादन को बढ़ावा देने के लिए सरकार ने पहली बार पोल्ट्री पॉलिसी तैयार की है। सरकार ब्राइलर फार्म व संबंधित गतिविधियों के लिए सालाना 50 करोड़ की सब्सिडी देगी। यह सब्सिडी मौजूदा पोल्ट्री उद्योग व नए उद्योग के लिए होगी। पोल्ट्री पॅालिसी में औद्योगिक नीति के तहत सभी केंद्रीय व प्रदेश की योजनाओं का लाभ दिया जाएगा।
पशुपालन विभाग के प्रमुख सचिव नवीन कुमार चौधरी ने उच्च स्तरीय बैठक में पोल्ट्री पालिसी 2020 की घोषणा की। चौधरी ने कहा कि जम्मू, कठुआ, ऊधमपुर, पुलवामा, श्रीनगर व बडगाम जिले में काफी संख्या में शिक्षित युवा इस क्षेत्र में आ रहे हैं।
No photo description available.
 पोल्ट्री पालिसी इस बढ़ती मांग को पूरा करने में सहयोग करेगी और अधिक से अधिक युवाओं को यह पेशा अपनाने का सुनहरा अवसर प्रदान करेगी। जिन ब्राइलर की क्षमता 10 हजार चूजें प्रतिदिन तक होगी उसे प्लांट व अन्य मशीनरी के लिए तीस फीसद तक क्रेडिट दिया जाएगा जो अधिकतम 50 लाख होगा। 10 हजार से अधिक की क्षमता वाली इकाईयों को ऋण पर तीन फीसद ब्याज छूट दी जाएगी।
No photo description available.

उद्योग स्थापित करने वाले सभी योग्य इकाईयों को बिल्डिंग, प्लांट व मशीनरी के इंश्योरेंस प्रीमियम का 100 फीसद लौटाया जाएगा। जनरेटर पर 100 फीसद सब्सिडी दी जाएगी और सिडको व सीकॉप इसके लिए औद्योगिक क्षेत्र में जमीन उपलब्ध कवाएगा। औपचारिकताओं को कम करने के लिए पोल्ट्री विभाग के ज्वाइंट डायरेक्टर इसके नोडल अधिकारी होंगे और उम्मीदवार उनके समक्ष आवेदन कर सकते हैं। च्एक महीने के भीतर प्रोजेक्ट पर फैसला लिया जाएगा। प्रदेश में पोल्ट्री उत्पादन कई गुणा बढ़ेगा।
Image may contain: food, text that says '9175937925 Nutrikraft Poultry Feed'
सोर्स:जागरण
पशुपालक किसानों की दोगुनी होगी इनकम,मीट और अंडा उत्पादन को बढ़ावा देगी सरकार

पशुपालक किसानों की दोगुनी होगी इनकम,मीट और अंडा उत्पादन को बढ़ावा देगी सरकार

Success eggs on Sindhudurg farmers – Village Square
दिल्ली:
केंद्रीय पशुपालन, डेयरी और मत्स्यपालन मंत्री गिरिराज सिंह  ने कहा है कि सरकार देश में जैविक मीट (Organic Meat) और जैविक अंडा (Organic Egg) उत्पादन और उसके कारोबार को बढ़ावा देगी. उन्होंने कहा कि सरकार के इस कदम से निश्चित ही किसानों की आमदनी (Farmers' Income) में इजाफा होगा.
No photo description available.
केंद्रीय मंत्री ने कहा कि देश के किसानों की दशा सुधारने और उनकी आमदनी में इजाफा करने में पशुपालन (Animal husbandry) का बहुत ही अहम रोल है और सरकार का फोकस पशुपालन को बढ़ावा देने पर है. उन्होंने बताया कि बुधवार को हुई कैबिनेट की बैठक में पशुपालन विभाग के विकास के लिए सरकार ने 15,000 करोड़ रुपये मंजूर किए हैं. पशुपालन विभाग के विकास से देश में 35 लाख लोगों को रोजगार के अवसर मुहैया होंगे.
उन्होंने बताया कि जब मोदी सरकार ने आत्मनिर्भर भारत अभियान पैकेज की घोषणा की थी उस समय पशुपालन और मत्स्य विभाग को 53,000 करोड़ का पैकेज दिया था. यह 15,000 करोड़ का पैकेज आत्मनिर्भर भारत अभियान पैकेज से अलग है.
पशुपालन मंत्री ने बताया कि पशुपालन सेक्टर के विकास के लिए मिल्क, फीड और मीट उत्पादन पर ध्यान दिया जाएगा.
No photo description available.
53 करोड़ पशुधन
गिरिराज सिंह ने कहा कि सरकार पशुओं की नस्ल सुधार के लिए बड़े स्तर पर एक योजना शुरू करने जा रही है. इससे दूध उत्पादन में इजाफा होगा. उन्होंने कहा कि देश में इस समय 53 करोड़ लाइव स्टॉक (गाय-भैंस, भेड़-बकरी आदि) है. देश में पशु विकास दर 8.5 फीसदी सालाना है. देश का लाइव स्टॉक 1.56 लाख करोड़ रुपये का है. उन्होंने बताया कि दुनिया में सबसे ज्यादा भैंस भारत में हैं. 

ऑर्गेनिक मीट और अंडा
केंद्रीय मंत्री ने कहा कि भारत अपने कुल मीट उत्पादन का महज 5 फीसदी ही निर्यात कर पा रहा है. उन्होंने कहा कि सरकार ऑर्गेनिक मीट (Organic Meat) और अंडा के उत्पादन और कारोबार को बढ़ावा देगी. इसके लिए एपीडा (APEDA) के साथ मिलकर योजना बनाई जा रही है.
बता दें कि देश में ऑर्गेनिक मीट की चर्चा लंबे समय से चल रही है. दो साल पहले उत्तराखंड सरकार ने भी जैविक मीट योजना को बढ़ावा दिया था.
उत्तराखण्ड शीप एंड वूल डेवलपमेंट बोर्ड ने ऐसी ही एक योजना को मंजूरी के लिए नेशनल को-ऑपरेटिव डेवलपमेंट कारपोरेशन (एनसीडीसी) को भेजा था.
इस योजना में कहा गया था कि उत्तराखण्ड के पहाड़ी इलाकों में भेड़ और बकरी बुग्याल और जंगल का ही चारा खाती हैं. लिहाजा इनका मांस जैविक मांस के सभी मानकों को पूरा करता है. यहां तक कि चारे के अलावा इन भेड़-बकरियों को जैविक तरीके से ही डी-वार्मिंग करवाई जाती है.
No photo description available.
सोर्स:ज़ी बिज़नेस 

शुक्रवार, जून ०५, २०२०

चिकन आणि अंडी सेफ आहे:पोल्ट्रीमुळे ॲपोकॅलिप्टीक व्हायरस पसरण्याचा दावा चुकीचा:शास्त्रज्ञ डॉ.अजित रानडे

चिकन आणि अंडी सेफ आहे:पोल्ट्रीमुळे ॲपोकॅलिप्टीक व्हायरस पसरण्याचा दावा चुकीचा:शास्त्रज्ञ डॉ.अजित रानडे

नागपूर/प्रतिनिधी:
कोरोनापेक्षाही अपोकॅलिप्टिक व्हायरस जास्त धोकादायक ठरु शकतो आणि त्यासाठी पोल्ट्री फार्म्स जबाबदार असतील हे ऑस्ट्रेलियन शास्रज्ञ मायकल ग्रेगरी यांचं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि कुक्कुटपालनातील शास्त्रज्ञ डॉ.अजित रानडे यांनी केला आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध
संपर्क:
9175937925
कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय देशोधडीला लागला आहे.
ग्राहक नसल्याने देशातील लाखो पोल्ट्री फार्मरवर जिवंत कोंबडी फुकटात
वाटण्याची वेळ आली असतांनाच आता आणखी पोल्ट्रीत नवीन व्हायरसची चर्चा जोर धरत आहे. या बातमीमुळे सर्व पोल्ट्रीफार्मर चिंतेत आहेत. 
गेल्या आठवडा भरापासून पोल्ट्रीफार्मिंगमध्ये कोरोना विषाणूपेक्षा भयंकर 
असा ॲपोकॅलिप्टीक व्हायरस येण्याची शक्यता ऑस्ट्रेलियातील आहार तज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांनी वर्तविली आहे. मात्र ऑस्ट्रेलियन शास्रज्ञ मायकल ग्रेगरी यांचं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि कुक्कुटपालनातील शास्त्रज्ञ डॉ.अजित रानडे यांनी केला आहे.
मायकल ग्रेगारच्या याच एका वृत्तवाहिनेमध्ये बातमी प्रसिध्द केली.बघता बघता ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पोल्ट्री संबंधित संपूर्ण सोशल मिडियावरील ग्रुपमध्ये पसरू लागली आणि याच बातमीने देशातील सर्व पोल्ट्रीफार्मरला पुन्हा चिंतेत टाकले. 
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध
संपर्क:
9175937925
परंतू ॲपोकॅलिप्टीक असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसल्याचे पशु संवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.तसेच ॲपोकॅलिप्टीक व्हायरस नावाचा विषाणूचा कोबड्यांना बाधीत करणाऱ्या विषाणूंच्या यादीमध्ये समावेश नसल्याचे महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवार पशुंमधील रोगांचे संनिरिक्षण करणाऱ्या ओआयई
संस्थेनेही असा रोग अस्तित्वात नसल्याचे सांगितले आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध
संपर्क:
9175937925
आधीच कोरोनामुळे शेतीला जोडधंदा असणारा हा व्यवसाय आज प्रचंड तोट्यात आला आहे. त्यामुळे व्यावसायिक व शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून व्यवसाय सुरु मात्र चिकन मधून कोरोना होतो या अफवेने देशातील पोल्ट्री उद्योग देशोधडीला लागला. 

महाराष्ट्र हे कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देशातील काही अग्रेसर राज्यांपैकी एक आहे. सन २०१९ च्या विसाव्या पशू गणनेनुसार राज्यांमध्ये एकूण कुकुट संख्या सात कोटी ४२ लाख इतकी आहे. यामध्ये संघटित क्षेत्रात वाढवण्यात येणाऱ्या अंड्यावरील व माणसाला पक्ष्यांची संख्या पाच कोटी ६ लाख इतकी असून परसातील कुक्कुट पक्ष्यांची संख्या २ कोटी २१ लाख एवढी आढळून आली आहे करोना व्हायरस बाबतची चुकीची माहिती प्रसारित केल्यामुळे अंडी आणि चिकन मागणी कमी झाली असून त्याचा परिणाम किमतीवर देखील झाला आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध
संपर्क:
9175937925
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त केलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडील अंड्यांची सरासरी विक्री म्हणजेच फार्म gate प्राईस दिनांक १ जानेवारी २०२० रोजी चार रुपये ६७ पैसे प्रति अंडी होती आणि त्यात एक फेब्रुवारी रोजी घसरण होऊन ती तीन रुपये ६७ पैसे इतकी झाली. मात्र ११ मार्च रोजी त्यांची किंमत ही फक्त दोन रुपये ९५ पैसे एवढी कमी झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच राज्यातील मंसाल पक्ष्यांची विक्री दिनांक १ फेब्रुवारी रोजी ३४१४.२६ मेट्रिक टन इतकी होती आणि त्याची किंमत ही सरासरी रुपये ७०.८४ प्रतिकिलो एवढी होती मात्र ९ मार्च रोजी ही विक्री फक्त २१३७.२६ मेट्रिक टन इतकी असून किंमत फक्त रुपये १५.२५ प्रति किलो एवढी झाली आहे.
त्यामुळे आता चिकन सेफ आहे तुम्ही खाऊ शकता 

ही बातमी डॉ. मायकल ग्रेगर यांच्या लिखीत पुस्तकावर आधारित आहे. व डॉ. मायकल ग्रेगर हे आहार तज्ज्ञ असून मानवी स्वास्थ तज्ज्ञ नसल्याचे
व सदरील बातमी शास्त्रीयरित्या शहानिशा न करता प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. यावरून असे लक्षात येते की, ॲपोकॅलिप्टीक व्हायरस आजमितीस अस्तित्वात नसल्याचे व भविष्यात 
असा एखादा व्हायरस येवू शकतो अशी कल्पना डॉ. मायकल यांनी 
मांडल्याचे दिसून येत असल्याचे सुनिल केदार यांनी सांगितले.
यशस्वी पोल्ट्रीफार्मिंग संबंधित अधिक व्हीडीओ बघण्यासाठी
 खालील लिंकवर क्लिक करा 



                           ४) https://youtu.be/JedJ61ekoUc


सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध 
संपर्क:9175937925

शनिवार, मे ०९, २०२०

नागपुरात देखील कडकनाथ घोटाळा:पोल्ट्री फार्मरला १ कोटी ६० लाख रुपयांचा गंडा

नागपुरात देखील कडकनाथ घोटाळा:पोल्ट्री फार्मरला १ कोटी ६० लाख रुपयांचा गंडा

नागपुर(खबरबात):
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. कडकनाथ कोंबडी पालनाच्या व्यवसायातून अल्पावधीत लाखोंचा फायदा मिळतो, अशी खोटी माहिती देऊन कंपनीत रक्‍कम गुंतविण्यास भाग पडणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोघांनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ कोटी, ६० लाख रुपयांचा गंडा घातला.
मागील अनेक दिवसापासून आरोपींकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पीडित शेतकऱ्यांना फसविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे फिर्यादीने 
बजाजनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदविली. सुधीर शंकर मोहिते (वय ३०, रा. वडेगाव, कडेगाव, जी. सांगली) आणि संदीप सुभाष मोहिते (वय 3०, रा. इस्लामपूर, जि. सांगली) अशी आरोपींची नावे आहेत. 

त्यांनी महा रयत अँग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसेच रयत अँग्रो इंडिया लिमिटेड या दोन कंपनी आपल्या मालकीच्या असून कंपनीमार्फत शेतकऱ्यांना आर्थिक फायद्याच्या वेगवेगळ्या योजना समजावून सांगितल्या होत्या. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायाचे स्वरूप समजावून सांगितले. यातून भरगोस उत्पन्न मिळवता येईल व कमोड दिवसात जास्त नफा कमवीता येईल असे सांगून त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून वेगवेगळी रक्‍कम जमा केली. मूळचे न्यू कॉलनी, फेज नंबर २ ,नवी दिल्ली येथील रहिवासी असलेले मात्र सध्या कळमेश्वर तालुक्यातील सेलू गुमथळा गावात राहणारे विकास बळवंत मेश्राम यांनाही हेच आमिष दाखविले आणि मेश्राम आणि अन्य ११० शेतकऱ्यांकडून एकूण १ कोटी, ६० लाख, ५६० रुपये गोळा करून आरोपींनी काशा गुंडाळला. त्यांनी केलेल्या करारानुसार कोणत्याही प्रकारचा लाभ पैसे गुंतविणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला नाही. कराराचे पालनही झाले नाही. 
Both Kadaknath Chicken, Rs 240 /kilogram, Daulat Breeding Farms ...
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हे प्रकरण बाहेर आलं आणि त्याला राजकीय रंगही मिळाला, आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर सरकार बदललं. दरम्यानच्या काळात पोलिसांनीही काही कारवाई केली.काही अटका झाल्या, काहींच्या ताब्यासाठी न्यायालयात जावं लागलं. वेळ जातो तशी चर्चा कमी होत जाते. पण जी घरं, जे संसार कडकनाथच्या या उद्योगात होरपळले ते अजूनही तसेच आहेत. 

सांगली, सातारा, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातली गावंच्या गावं या कोंबड्यांच्या व्यवसायात अडकली आहे,जणू प्रत्येक गावच या घोटाळ्याचं शिकार बनलं आहे.अनेक शेतकर्‍यांची आयुष्यभराची कमाई गेली. 

इस्लामपूरमध्ये या कंपनीचं मुख्य कार्यालय होतं आणि पुण्यात कॉर्पोरेट ऑफिस होतं. कंपनी सुरुवातीला कोंबड्या देईल, त्यांच्यासाठी खाद्यही पुरवेल आणि नंतर कालांतरानं अंडी आणि कोंबड्या विकत घेईल. सुरुवातीच्या काळात अनेकांना लाखो रूपये फायदा झाल्याचं सगळ्यांनी बघितलं.



साठ रुपयापर्यंत अंडं जातंय, पाचशेपेक्षा जास्तीला कोंबडी जाते असं सांगितल्यावर लोकांनी आणखी पैसे घातले. गावातल्या गावात लोक एकमेकांचं बघून चांगला फायदा मिळेल असं म्हणून पैसे गुंतवत होते. कोणी कर्ज काढून तर कोणी नातेवाईकांकडे पैसे मागून मोठ्या नफ्याच्या आशेनं हा व्यवसायच्या भानगडीत पडले. 

कंपनीने सुरुवातीला खाद्य दिल. नंतर ते थांबलं तेव्हा अनेकांनी पदरमोड करून कोंबड्यांना जगवलं. पण कोंबड्याच इतक्या होत्या की ते फार काळ खर्च करू शकले नाहीत. काही कोंबड्या मेल्या, काही मिळेल त्या भावात विकल्या. 

सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते पैसे देणे तर दूरच पण , शेतकऱ्यांना प्रतिसादच देत नसल्याने  फसवणूक केल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वांच्यावतीने मेश्राम यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्याची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते या दोघांविरुद्ध कलम ४०६, ४०९,४२०,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

बुधवार, मे ०६, २०२०

कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर जेवणात चिकन आणि अंडीचा जास्त वापर करावा लागेल

कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर जेवणात चिकन आणि अंडीचा जास्त वापर करावा लागेल

पहिले अंडे की पहिली कोंबडी? याचे ...
कोरोना विषाणूपासून चिकन व अंडी सुरक्षित
मानवी आहारात वापर करायाचे आवाहन
चंद्रपूर(खबरबात):
कुक्कूट मांस व अंडी प्रथिनाचे उत्तम व स्वस्त स्त्रोत असून कुक्कूट उत्पादने मानवी आहारात वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत. कुक्कूट मांस व अंडी यांच्या सेवनामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही. नागरिकांनी आहारात याचा वापर करावा,असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

आयुक्त पशुसंवर्धन, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी कुक्कूट पक्षांपासून नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार होत नसल्याबाबत स्पष्ट केलेले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी देखील अंडी व कुक्कूट मांस यामधून नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार होत नसून त्यांचे सेवन पूर्णपणे सुरक्षित असल्याबाबत प्रसिद्धीपत्रक निर्गमित केलेले आहे.
 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, रोग अन्वेषण विभाग,औंध पुणे यांनी काढलेल्या परिपत्रकात कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने मानवी आहारामध्ये वापरण्याची पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा असे स्पष्ट केलेले आहे.

महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन व्यवसायांमध्ये देशात अग्रेसर आहे. सन 2019 च्या 20 व्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये एकुण कुक्कुट संख्या 7 कोटी 42 लाख इतकी आहे.
कुक्कूट पक्षांमध्ये होणारे विविध रोग व त्यांचे नियंत्रण हा व्यवसायामधील यशस्वी होणेसाठीचा सर्वांत महत्वाचा मूलमंत्र आहे. चीन या देशामध्ये आलेल्या नोव्हेल कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या अनुषगांने गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर (सोशल मिडीया - फेसबूक व व्हॉट्सअपद्वारे ) आपल्या देशात व राज्यात कुक्कुट मांस व इतर कुक्कूट उत्पादने यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात आहेत.

राज्यातील कुक्कुट पालन व्यवसायाशी लाखो शेतकरी यांचे चरितार्थ व हित निगडीत आहेत. मका व सोयाबीन उत्पादक शेतकरी विशेषतः कुक्कूट पालन उद्योगाशी संलग्न आहेत. तसेच कुक्कूट व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे.कुक्कूट पक्षी व कुक्कूट उत्पादने यांचा नोव्हेल कोरोना विषाणू प्रार्दुभावाशी कोणताही संबध नाही.
नोव्हेल कोरोना विषाणू हा सांसर्गिक असुन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमीत होतो. तथापी कुक्कूट पक्षांमधील कोरोना विषाणू (इन्फेक्शीअस ब्राँकायटीस) मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत.

कुक्कूट मांस व कुक्कूट उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये नोव्हेल कोरोना विषाणू संक्रमीत झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटण उकळून शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत, तरी ग्राहकांनी सोशल मिडीया - फेसबुक व व्हॉट्सअप इत्यादी माध्यमातील विपर्यास केलेल्या माहिती, बातम्या,अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या कडील कुक्कूट मांस व कुक्कूट उत्पादने यांचा नोव्हेल कोरोना विषाणूशी संबंध नाही व ती आहारात वापरण्यासाठी पुर्णतः सुरक्षीत आहेत.
सर्वात चांगले पोल्ट्रीफिड सध्या Nutrikraft पोल्ट्रीफिड कंपनीचे आहे.कमी दिवसात जास्त वजन देणारे फिड सध्या बाजारात उपलब्ध आहे. फिडच्या संपर्कासाठी सर्व 9175937925 या संपर्क क्रमांकावर फोन करुण आपले फिड आजच बुक करू शकता.  
  

शुक्रवार, मार्च ०६, २०२०

फोकट कि चिकन खाणे के लिये तुट पडे लोग,जमीन पार गिरा चिकन भी खाया लोगोने

फोकट कि चिकन खाणे के लिये तुट पडे लोग,जमीन पार गिरा चिकन भी खाया लोगोने


करनाल के सेक्टर-12 में देखिए
 चिकन फ्री मेला और लोगों की भीड़
करनाल:
कोरोना वायरस के भ्रम में चिकन से दूर भाग रहे लोगों को जागरूक करने के लिए ब्रायलर ब्रीडर एसोसिएशन-नाॅर्थ 4 मार्च को सुपर माल के समीप सेक्टर-12 में फ्री चिकन और एग मेले का आयाेजन किया था. 

इस मेले में तंदूरी चिकन, चिकन इसी के साथ अंडे खाने के लिए लोगों को जागरूक करने के लिए यह फेस्टिवल का आयोजन किया गया था, लेकिन फोकट में मिलेगा तो कौन नहीं खाएगा ऐसी बात होने के कारण लोगों ने उस महोत्सव में हजारों की संख्या में भीड़ उमल पडी , और चिकन बिरयानी रखे हुए टेबल पे लोगो की भीड़ इकट्ठा होने लगी,और २ मिनट के अंदर ही पूरा चिकन खत्म हो गया,

व्हिडीओ :


लोग इस तरह भिड़े की शिकार पर झपट रहा जंगली जानवर हो, चिकन खाने के लिए लोगों ने पूरा पंडाल और कैटरिंग के डिब्बों को तहस-नहस कर दिया,आचारीने खाना बर्तनों में डालने से पहले ही बीच में से ही पूरा चिकन गायब कर लिया, और कुछ लोगों ने तो हद कर दी लोगों ने को चिकन ना मिलने के कारण झगड़े में चिकन की थाली ही जमीन पर पलटा दी और नीचे से उठाकर चिकन खाने का स्वाद लिया, हजारों लोगों ने चिकन मेले में पहुंचकर स्‍वादिस्टि चिकन का लुत्‍फ उठाया.



इस मेले को आयोजित करने का मुख्य उद्देश्य लोगों को चिकन एवं अंडे में पाए जाने वाले पौष्टिक तत्वों के बारे में जानकारी देना है। चिकन एवं अंडे में अत्यधिक मात्रा में प्रोटीन पाया जाता है, जिससे कुपोषण को आसानी से दूर किया जा सकता है। आज भारत में बहुत से बच्चे ऐसे हैं जो कुपोषण के कारण अपनी जान गंवा देते हैं। चिकन एवं अंडा में वे सभी आवश्यक पोषक तत्व हैं जो हमारे शरीर की ग्रोथ के लिए आवश्यक हैं और सबसे बड़ी बात यह है कि चिकन और अंडे सबसे सस्ते और सुरक्षित स्रोत हैं। 


ब्रायलर ब्रीडर एसोसिएशन-नार्थ के चेयरमैन रवि सभरवाल ने बताया कि पोल्ट्री व्यवसाय कृषि व्यवसाय की रीढ़ की हड्डी है। इस व्यवसाय से लाखों लोगों को रोजगार मिलता है। सभरवाल ने बताया कि अगर सरकार अंडे को मीड-डे मील में शामिल कर ले तो बच्चों में कुपोषण की कमी को आसानी से दूर किया जा सकता है।


सोमवार, मार्च ०२, २०२०

कोरोनाची भीती चिकन प्रेमींच्या डोक्यातून काढण्यासाठी राज्यभरात चिकन फ्रेस्टीव्हलचे आयोजन

कोरोनाची भीती चिकन प्रेमींच्या डोक्यातून काढण्यासाठी राज्यभरात चिकन फ्रेस्टीव्हलचे आयोजन

नागपूर/ललित लांजेवार:
चविष्ट, चवदार कोंबडी खायची म्हटल्यावर मांसाहारी व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र याच कोंबडी ने म्हणजेच चिकनच्या नावाने अपप्रचार झाल्याने चिकनच्या विक्रीला अचानक ब्रेक लागला,अन चिकनचा व्यवसायच कोरोनाणे खाल्ला.

सोशल मिडीयावर कोंबडीमुळे कोरोना फैलण्याच्या अपप्रचारामुळे चीकन प्रेमिनी चिकन खाणे सोडून दिल्याने पोल्ट्री व्यवसायाच्या संबंधित कंपनी व व्यवसायीकांनी आता चिकन मुळे कोरोना होत नाही हा गैरसमज दूर करण्सायासाठी राज्यभरात चिकन फ्रेस्टीव्हलचे आयोजन करणे सुरु केले आहे.



   फेब्रुवारी व मार्च महिन्यात राज्यातील नाशिक,पुणे,सांगली,कर्ह्यड,कोल्हापूर,विटे,व लातूर या ठिकाणी चिकन फ्रेस्टीव्हल चे आयोजन करण्यात आले आहे, या चिकन फ्रेस्टीव्हलमध्ये अनेक हौशी चिकन प्रेमींनी चिकन पासून बनणाऱ्या अनेक वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेतला, या चिकन फ्रेस्टीव्हलला हौशीची चांगलीच गर्दी बघायला मिळाली. 

गेल्या २ महिन्यांपासून देशभरात विविध कंपन्या व मोठ मोठे चीकन व्यापारी एकत्रित येत चिकन फ्रेस्टीव्हल जिल्ह्याच्या ठिकाणी चिकन चिकन फ्रेस्टीव्हलचे आयोजन करत असून यातून चिकन खाण्यासाठी योग्य आहे भारतात कोरोनाचा धोका नाही,हे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.


महील २ महिन्यात देशभरातील चिकन व्यवसाय संपण्याच्या मार्गावर आला असून सरकार मात्र यात कोणतीच मदत करत नसल्याचे चित्र वर्तमान स्थितीत दिसत आहे.

विशेष म्हणजे महील २ महिन्यात ७०० कोटी पेक्षा जास्त नुकसान महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायीकांना व कंपन्यांना सहन कराव लागला असल्याने पोल्ट्री फार्म सुरु करण्यासाठी घेतले कर्ज देखील फेडायची लायकि पोल्ट्री फार्मर यांची नसल्याने आता फक्त आत्महत्या करणे बाकी आहे अशी चर्चा पोल्ट्री फार्मर करू लागले आहे.
त्यामुळे पोल्ट्री फार्मरच्या या चिकन फ्रेस्टीव्हलच्या आयोजानानंतर पोल्ट्रीत उठाव येणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे. 

अनेकदा शाकाहारी लोकांना मांसाहार करणाऱ्यांचा हेवा वाटू लागतो. पण चिकनची खासियत फक्त त्याच्या चवीत नाहीये तर चिकन खाण्याचे अनेक फायदेही आहेत. 


प्रोटीन सप्लाय- 
चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे जिम करणाऱ्यांना तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते. ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी चिकन खाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे.

वजन कमी करण्यात होते मदत- 
सुदृढ आहारात चिकनचा समावेश केला जातो. हे लीन मीट आहे. याचा अर्थ असा की यात फार फॅट नसतात. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाण्याने वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.

हाडांची ताकद वाढते- 
प्रोटीन व्यतिरिक्त चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस मुबलक प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टी हाडांना मजबूत करण्यात आणि त्यांची ताकद वाढवण्यात अतिशय उपयोगी आहेत. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाल्ल्याने शरीरात गाठी होण्याचा धोकाी कमी होतो.

तणावापासून मुक्ती- 
चिकनमध्ये ट्रिप्टोफेन आणि विटामिन बी5 हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. हे शरीरातील तणाव कमी करण्यात मदत करतं. चिकनमध्ये मॅग्नेशियमही असतं. यामुळे पीएमएसच्या लक्षणांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे चिकन खाल्ल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.

रोग प्रतिकारशक्ती वाढते- 
चिकनमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे अनेक गुणधर्म आहेत. सूप स्वरुपात चिकन खाणं जास्त फायदेशीर आहे. सर्दी दूर करण्यासाठी चिकन सूप पिणं सर्वोत्तम मानलं जातं.