![]() |
वणी-चंद्रपूर मार्गेने दारू तस्करी करणाऱ्या दारू तस्कराला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक |
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शुक्रवार, ऑक्टोबर १९, २०१८
नागपुरात शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून खंडणी उखडणारी टोळी अटकेत
शुक्रवार, जून २२, २०१८
देशी कट्टा बाळगणाऱ्या युवकाला चंद्रपूरातून अटक
शुक्रवार, जून १५, २०१८
वर्ध्यात जेसीबी चोरट्याला अटक
सोमवार, जून ११, २०१८
चंद्रपुरात व्यापाऱ्याला तीस लाखांचा गंडा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
शुक्रवार, मे ११, २०१८
बाजारात नकली नोट चालविणाऱ्या महिलांना अटक

चंद्रपुरात सोनसाखळी चोरट्यास अटक

बुधवार, मे ०९, २०१८
लाच घेतांना वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याला रंगेहात अटक
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रविवार, एप्रिल ०८, २०१८
आंतरराज्यीय घरफोडीचा सुत्रधाराला अटक
शुक्रवार, फेब्रुवारी ०९, २०१८
लाखोंचे बक्षीस असणारे नक्षलवाद्यांना चंद्रपूरातून अटक
चंद्रपूर/प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्सवाद्यांना चंद्रपुर नक्सल सेलच्या पथकाने बल्लारपुर रेल्वे स्थानक परिसरातुन आज सकाळच्या सुमारास अटक केली आहे.बुधवार, फेब्रुवारी ०७, २०१८
तहसिल कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिकास लाच घेतांना रंगेहात अटक
रविवार, जानेवारी ०७, २०१८
गर्द पावडरसह १ आरोपी अटकेत
सीताबर्डी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे व पोलिसांनी ५१३ ग्राम गर्द पावडर सह एकूण ५ लाख १३ हजाराचा मुद्देमाल शहर बस्थानाक नागपूर येथून जप्त केला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या परिसरात एक इसम अमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळाली होती त्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी एक संशयित ईसमाला दोन पंचासमक्ष ताब्यात घेतले व आरोपीकडून कडून ५ लाख १४ हजार ३४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलसांनी कारवाई करत एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेने पूर्ण केली.
गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

मनपा उपायुक्तांसह पीएने घेतले २० हजार
अकोला/प्रतिनिधी: बिअरशॉपीच्या परवाण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मनपा उपायुक्तांना स्वीयसहायकासह अटक करण्यात आली.
३० वर्षीय फिर्यादी यांचे हॉटेल आहे. त्यांनी बिअरशॉपीच्या शॉपॲक्टसाठी मनपाकडे अर्ज केला. या अर्जाच्या परवानगीसाठी मनपा उपायुक्त (प्रशासन व विकास) समाधान चांगो सोळंके यांच्याकडे आला. अर्जदाराला बुधवारी दुपारी समाधान सोळंके यांनी त्याच्या कक्षात बोलावून स्वीयसहायक राजेश रामदास जाधव (४३) यांच्यातर्फे २५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे फिर्यादींनी ठरविले. स्वीयसहायक राजेश जाधव व त्याचे दोन साथीदार हे रात्री साडेआठ वाजता फिर्यादीच्या हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता व पैसे घेण्याकरिता गेले. फिर्यादीने त्यांना २० हजार रुपये दिल्याबरोबर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने राजेश जाधव यास पैसे स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या अटकेनंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याचे सांगितल्यानंतर एसीबीने सोळंके यांना रामनगरमधील म्हाडा कॉलनीतील बंगला नं. दहा मधून अटक केली. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. एसीबीकडून या दोघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.









