Places in World where there are no Indians
जगातील एकूण 195 देशांपैकी, थोडेथोडके नाहीत तर तब्ब्ल 190 देशांत भारतीय नागरिक वसलेले आहेत.
मग ते उरलेले पाच देश कोणते, जिथे एकही भारतीय नागरिक नाही?
व्हॅटिकन सिटी :
जगातील सर्वात लहान देश, व्हॅटिकन सिटी 0.44 चौरस किमी इतक्याच क्षेत्रात पसरलेला आहे. हा देश चारही बाजूंनी इटलिमधील रोम या शहराने वेढलेला आहे. व्हॅटिकन सिटी हे जगभरातील लाखो रोमन कॅथलिक लोकांचे पूजनीय स्थान आहे. लोकसंख्येने सर्वात लहान असलेल्या या देशात एकही भारतीय रहात नाही याचे आश्चर्य वाटायला नको.
The world's smallest country, Vatican City occupies 0.44 sq km (about .2 square miles) and is completely encircled by the city of Rome. Vatican City serves as the spiritual center for millions of practicing Roman Catholics worldwide. No surprise beeing smallest country in Population it has no Indians living there
सॅन मरिनो :
सॅन मरिनो प्रजासत्ताक हे इटलीने वेढलेले एक लहानसं राष्ट्र आहे ज्याची लोकसंख्या सुमारे 3,35,620 आहे. सॅन मरिनोमध्ये एकही भारतीय नाही.
2. San Marino
San Marino officialy the Republic of San Marino is an enclaved microstructure surrounded by italy has a Population of about 335620 has also no Indians in it.
तुवालु :
पूर्वी एलिस बेटे म्हणून ओळखले जाणारे, तुवालु हे पॅसिफिक महासागरात, ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येकडे स्थित आहे. येथे सुमारे 10,000 रहिवासी आहेत, 8 किमी रस्ते आहेत आणि मुख्य बेटावर फक्त 1 रुग्णालय आहे. हा देश एकेकाळी ब्रिटीशांचा प्रदेश होता परंतु 1978 मध्ये स्वतंत्र झाला. जाण्यासाठी अवघड ठिकाण, पर्यटन फारसे महत्त्वाचे नाही. 2010 मध्ये, 2,000 पेक्षा कमी पर्यटक तुवालूला आले होते, त्यापैकी 65% व्यवसायासाठी! ह्या सुंदर बेटावरदेखील एकही भारतीय नाही.
3. Tuvalu
Formerly known as the Ellice Islands, Tuvalu is located in the Pacific Ocean, north east of Australia.There are about 10,000 inhabitants, with 8km of roads, and only 1 hospital present on the main island. The country was once a British territory but became independent in 1978. A difficult place to get to, tourism is not very significant. In 2010, less than 2,000 visitors came to Tuvalu, with 65% of them coming for business. This beautiful island is also Indian less
बल्गेरिया :
बाल्कनच्या आग्नेय भागात स्थित, बल्गेरिया वैविध्यपूर्ण निसर्गस्थळांसाठी प्रसिद्ध आहे.
देशाच्या उत्तरेस डॅन्यूब मैदानाच्या विस्तीर्ण सखल प्रदेशाचे वर्चस्व आहे आणि डॅन्यूब नदी शेजारच्या रोमानियाशी सीमा निश्चित करते. याउलट, देशाच्या दक्षिणेला उच्च प्रदेश आणि उंच मैदाने आहेत, तर पूर्वेला, काळा समुद्र वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतो.
या देशातही जवळजवळ एकही भारतीय नाही.
Located in the southeast part of the Balkans, Bulgaria has a diverse topography. The north of the country is dominated by the vast lowlands of the Danube Plain with the river Danube defining the border with neighbouring Romania. The south of the country, by contrast, is dominated by highlands and elevated plains while, in the east, the Black Sea coast attracts tourists all year round. This Country has the one of the Least number of Indians in the world
पाकिस्तान :
शेजाऱ्याच्या नावाशिवाय यादी कशी पूर्ण होईल. अर्थात, या देशात कोणी भारतीय नागरिक का रहात नाहीत हे स्पष्ट करून सांगण्याचीही गरज नाही. अधिकृत आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये एकही भारतीय नाही.
इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ही आकडेवारी फक्त अनिवासी भारतीय (NRI) आणि भारतीय वंशाचे नागरिक (PIO) यांचाच विचार करून बनविली आहे.
यात भारतीय कैदी आणि राजनैतिक मुत्सद्दी यांचा विचार केला गेलेला नाही!