जाहिरात पुनरावलोकन केंद्रामध्ये जाहिरात वर्गवारीनुसार फिल्टर करणे
आम्ही जाहिरात पुनरावलोकन केंद्रामध्ये "सामान्य जाहिरात वर्गवारी" हा नवीन फिल्टर जोडला आहे. हा नवीन फिल्टर, जाहिरात पुनरावलोकन केंद्रामध्ये सामान्य वर्गवारी आणि उपवर्गवारीमधील जाहिराती शोधणे तुमच्यासाठी सोपे करतो. तुमच्या साइटवर दिसणाऱ्या विशिष्ट वर्गवारीतील जाहिरातींबाबत तुम्हाला काळजी वाटत असल्यास, तुम्ही नवीन फिल्टर वापरू शकता.
Filter by ad category in the Ad review center
We've added a new "General ad category" filter in the Ad review center. This new filter makes it easier for you to find ads from general categories and subcategories in the Ad review center. You might want to use the new filter if you're concerned about ads from a specific category appearing on your site. Learn more about how to find ads in the Ad review center.