Read News | हंसराज अहिर यांच्या पराभवाला जबाबदार कोण?
चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत होऊ शकत नाही आमच्या पक्षात भांडणे लावण्याचा त्यांचा मानस आहे. जे आपला पक्ष सांभाळु शकले नाहीत त्यांच्या या वक्तव्याला मी महत्व देणार नाही. त्यांचे हे वक्तव्य माझ्या भेटीच्या एक दिवस पूर्वीचे होते. याची मला कल्पना असती तर मी भेट टाळली असती.
- हंसराज अहीर (अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री, भारत सरकार)
Read News | शिवसेना ही फक्त उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचीच...माजी खा. चंद्रकांत खैरे
Read News | भाजपचा 2024 च्या लोकसभेसाठी मास्टर प्लॅन, जाणून घ्या काय आहे