- इंदिरा गांधी - (नोव्हेंबर १९,इ.स. १९१७ - ऑक्टोबर ३१,इ.स. १९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.
- जागतिक दिवस
- नागरिक दिन
- ठळक घटना/घडामोडी
- १४९३ : क्रिस्टोफर कोलंबस आदल्या दिवशी पाहिलेल्या बेटावर उतरला व त्याचे नामकरण सान हुआन बॉतिस्ता (आता पोर्तो रिको) असे केले.
- १८६३ : अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने गेटिसबर्गचे भाषण केले.
- १९४१ : दुसरे महायुद्ध - एच.एम.एस. सिडनी आणि एच.एस.के. कॉर्मोरानमध्ये लढाई. दोन्ही युद्धनौका बुडाल्या, ऑस्ट्रेलियाचे ६४५ तर जर्मनीचे ७७ खलाशी मृत्युमुखी.
- १९४२ : स्टालिनग्राडची लढाई - जनरल जॉर्जी झुकोव्हच्या नेतृत्त्वाखाली ऑपरेशन युरेनस ही मोहीम सुरू झाली.
- १९४३ : ज्यूंचे शिरकाण - जानोव्सका छळछावणीतील कैद्यांच्या फसलेल्या उठावानंतर नाझी सैनिकांनी सुमारे ६,००० ज्यूंना ठार मारले.
- १९४६ : अफगाणिस्तान, आइसलँड आणि स्वीडन संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल झाले.
- १९६९ : अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.
- १९७७ : त्रांसपोर्तेस एरियोस पोर्तुगीझेस कंपनीचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान मदेरा द्वीपसमूहात कोसळले. १३० ठार.
- १९७९ : इराणच्या नेता आयातोल्ला रुहोल्ला खोमेनीने तेहरानमध्ये ओलिस धरलेल्या अमेरिकन नागरिकांपैकी १३ स्त्री व श्यामवर्णियांची मुक्तता केली.
- १९८४ : मेक्सिको सिटीतील तेलसाठ्याला लागलेल्या आगीत सुमारे ५०० ठार.
- १९९८ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.
- १९९८ : फिंसेंत फान घोचे पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट विदाउट बियर्ड ७ कोटी १५ लाख अमेरिक डॉलरला विकले गेले.
- १९९९ : चीनने शेन्झू १ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
- जन्म/वाढदिवस
- १८२८ : मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई.
- १८७५ : देवदत्त रामकृष्ण भांडारकर, प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक.
- १९१७ : इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.
- १९५१ : झीनत अमान, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९७५ : सुष्मिता सेन, ‘मिस युनिव्हर्स’ आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
रविवार, नोव्हेंबर १९, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments