राज्याच्या अनेक भागात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी सुरूच आहेत. दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाडानंतर दुपारी पाऊस हजेरी लावत आहे. आजपासून राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता असून, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
विजांसह वादळी पावसाची शक्यता | Stormy winds, lightning and rains
Stormy winds, lightning and rains continue in many parts of the state. After a hot and sunny day, rain is coming in the afternoon. Rainfall is likely to increase in the state from today, the Meteorological Department has predicted the possibility of thunderstorm with lightning in Vidarbha, Marathwada, South Madhya Maharashtra and Lower Konkan.