maharashtra news
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारचे मंत्रिमंडळ तब्बल सव्वा महिन्यांनी अस्तित्वात आलं आहे. भाजप आणि शिंदे गटातील 18 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा मंगळवारी पार पडला. त्यानंतर आता बहुतांश जिल्ह्यांसाठी पालकमंत्री Guardian Minister जाहीर करण्यात आले आहेत.
- देेवेंद्र फडणवीस- नागपूर (Nagpur)
- सुधीर मुनगंटिवार-चंद्रपूर (chandrapur)
- चंद्रकांत पाटील - पुणे
- राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर
- गिरीश महाजन - नाशिक
- दादा भुसे - धुळे
- गुलाबराव पाटील - जळगाव
- रवींद्र चव्हाण - ठाणे
- मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर
- दीपक केसरकर - सिंधुदुर्ग
- उदय सामंत - रत्नागिरी
- अतुल सावे - परभणी
- संदिपान भुमरे - औरंगाबाद
- सुरेश खाडे - सांगली
- विजयकुमार गावित - नंदुरबार
- तानाजी सावंत - उस्मानाबाद
- शंभूराज देसाई - सातारा
- अब्दुल सत्तार - जालना
- संजय राठोड - यवतमाळ
उर्वरित
अमरावती, कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या ठिकाणी लवकरच Guardian Minister नियुक्ती केली जाणार आहे.