Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट १२, २०२२

Facebook Live | सायबर सुरक्षा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी 'संवाद' या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन मनपाच्या अधिकृत फेसबुक पेज #CMCchandrapur वर चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. सायबर प्रॅक्टीशनर " श्री. मुजावर युसुफ अली " सहभागी होत असून ' सायबर सुरक्षेअंतर्गत - ऑनलाइन फसवणुक, ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणुक' या विषयावर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.