सत्ताधारी- पक्षांनी बंद पुकारल्याची घटना कदाचित महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे . मात्र , या बंदला राज्यातील व्यापाऱ्यांनी व दुकानात काम करणाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे . आम्ही लखीमपूरच्या घटनेचा निषेध करतो . काळ्या पट्ट्या लावून काम करणार आहे . कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरु झाली आहेत . प्रचंड कर्ज अंगावर आहे . दुकानात काम करणाऱ्यांचे पगार देणेही अवघड झाले आहे , असे व्यापाऱ्यांनी सरकारला म्हटले आहे .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
ब्रेकिंग- शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर , ठाकरे- सरकारची घोषणा राज्यात जून ते ऑक्टो
एक मुलगी झाल्यानंतर प्रियकरा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल पैठण /प्रतिनिधीपैठण तालुक्यातील पिंपळवाडी
जमीयत संघटना अध्यक्ष पदी हाफिज रौनक यांची निवड स्टार पोलीस टाइम्स/ इम्तिया
विनायकराव पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिर संपन्न . औरंगाबाद / प्रतिनिधी विनायकराव
बुलढाणा अर्बन बँकेत दरोडा, 25लाख रोख, 1 कोटींचे दागिने पळवले विहामांडवा / प्रतिनिधीशहागड येथील बुलढाणा
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झटका ; गॅस 265 रुपयांनी महागला दिवाळीच्या - पहिल्याच दिवशी केंद्र स
- Blog Comments
- Facebook Comments