Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १८, २०१९

गुरुवार सकाळी मेट्रो सेवा बंद


नागपूर १८ : महा मेट्रो नागपूर द्वारे व्यावसायिक मेट्रो सेवा सुरवात करण्यात आली असून या प्रवासी सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महा मेट्रो द्वारे दररोज सकाळी ०८.००,९.३० व ११.०० वाजता तसेच दुपारी ३.३०,५.०० व सायंकाळी ६.३० वाजता पर्यंत नागरीकांन करिता प्रवासी सेवा सुरु असते. दिनांक २०.०६.२०१९ (गुरुवार) रोजी सीएमआरएस चमू खापरी ते सिताबर्डी दरम्यान मेट्रो रेल प्रकल्पाची पाहणी करणार असल्यामुळे मेट्रो प्रवासी सेवा सकाळी ०८.०० ते ११.०० वाजेपर्यंत बंद राहील. तसेच दुपारी ३.३०,५.०० व सायंकाळी ६.३० वाजता पासून प्रवासी सेवा नागरीकांन करिता पूर्ववत होईल.यांची सर्वांनी नोंद घ्यावी. 



सीएमआरएस दल का निरीक्षण : गुरुवार को सुबह मेट्रो सेवा बंद*


नागपुर १८ :* महा मेट्रो नागपुर द्वारा व्यावसायिक मेट्रो सेवा शुरू की गई है ! इस  सेवा को अच्छा प्रतिसाद मिल रहा है ! महा मेट्रो द्वारा प्रतिदिन सुबह ०८.००,९.३० एवं ११.०० बजे तथा दोपहर ३.३०,५.०० एवं शाम ६.३० बजे तक नागरीको के लिए ट्रेन सेवा शुरू रहती है ! दिनांक २०.०६.२०१९ (गुरुवार) को सीएमआरएस दल खापरी से सिताबर्डी के बिच मेट्रो रेल परियोजना का निरीक्षण करेगा ! तदहेतू मेट्रो यात्री सेवा सुबह ०८.०० से ११.०० बजे तक बंद रहेंगी ! तथा दोपहर से मेट्रो यात्री सेवा नागरीको के लिए पूर्ववत शुरू रहेगी !


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.