राज्य विधीमंडळाचं नागपूर इथं होणाऱ्या पावसाळी अधिवेशन एक दिवसावर असतानाच येथील आमदार निवास भवनात एक मृतदेह आढळून आल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.आमदार निवास भवनातील ४३ क्रमांकाच्या खोलीत आज सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले.मिळालेल्या माहितीवरून मृत व्यक्ती ही मुंबईतील उल्हासनगरच्या आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे स्वीय सचिव यांची स्वीय सहाय्यक (पी.ए.) असल्याचं सांगितलं जातं. विनोद अग्रवाल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची अशी प्राथमिक माहिती आहे. सध्या या प्रकरणी पोलिसअधिक तपास करीत आहेत.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
मंगळवार, जुलै ०३, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा कलाकारांनी सांस्कृतिक क्षेत्रात चंद्रपूरचे नाव उं
क्रांतीदिनी राष्ट्रसंतांच्या या कार्याची झाली आठवण | Tukdoji maharaj krantidin ९ ऑगस्ट क्रांतीदिन श्री गुरुदेव सेवाश्रम साजरा श्
दिलीप पनकुले यांची चंद्रपूर (ग्रामीण)चे निरीक्षकपदी नियुक्ती प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिटण
UPSC Exam | केंद्रीय नागरी सेवा परीक्षा 28 मे रोजीसुमारे पंधरा हजार परीक्षार्थी देणार 40 उपकेंद्रां
26 जून रोजी पोलीस पाटीलपदासाठी लेखी परीक्षा | police patil bharti 2023नागपूर, दि. 23 – पोलिस पाटील भरती 2023 च्या अनुषं
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी डाबरने केले मार्गदर्शन Dabur डाबर इंडियाचा उपक्रमखेळाडूंच्या आरोग्य जनजागृतीबा
- Blog Comments
- Facebook Comments