चंद्रपूर- 57 वी महाराश्ट्र राज्य हौषी मराठी नाटय स्पर्धा चंद्रपूर केंद्रात दि. 16 नोव्हेंबर 2017 रोजी सायं. 7.00 वा. श्री. रत्नाकर मतकरी लिखित व श्री. राजाभाऊ भगत दिग्दर्षित ‘ज्याचा षेवट गोड’ हे नाटक सादर झाले. सादरकर्ती संस्था सहयोगी कलावंत पंचमवेद बहुउद्देषिय संस्था, यवतमाळने स्पर्धेतील चैथे पुश्प सादर झाले.
थोडक्यात कथानक असे आहे की, या नाटकामध्ये एकच कथानक नाही. प्रथम अंकामध्ये चार तर दुसÚया अंकामध्ये चार असे एकुण आठ कथानक आहे. जीवन आणि मरण ही जीवनाचे दोन महत्वपूर्ण
बिंदु. नाटकाची सुरुवात ‘मरण’ च्या संवादाने होते.
या नाटकात काॅमेडी ते ट्रॅजेडी असा विशय मांडला. या नाटकात एकच विशय षेवटपर्यंत हाताळण्यापेक्षा वेगवेगळया व्यक्तींची कल्पना भिन्न भिन्न अर्थात
व्यक्ती नमूने सादर करण्याचा आणि एकाच व्यक्तीचा सादरीकरणामध्ये विविधता आणण्याचा आगळा
वेगळा प्रयत्न केला आहे. हे नाटक सादर करणं दिग्दर्षकासाठी आव्हाणात्मक आहे आणि कलावंतालाही
आपली ताकद पणाला लावावी लागते पण संपूर्ण नाटकावर दिग्दर्षक आणि कलावंत पूर्ण न्याय देवू
षकले नाही. हे जरी खरं असलं तरी चांगल सादरीकरण करण्याचा प्रयत्न निष्चितच केला गेला आहेतांत्रि
क बाजूची कमतरता नाटकात जाणवत होती. पण नाटकाला पूरेसा साथ देण्याचा प्रयत्न नेपथ्य,
प्रकाष योजना व संगीत यांनी केला आहे.स्पर्धेच्या निकालाच्या वेळी पंचमवेद बहुउद्देषिय संस्था, यवतमाळ या संस्थेला पारितोशिक मिळून त्यांचा षेवट गोड होते का ही वेळच ठरवेल.