दोन दिवसीय तालुका विज्ञान प्रदर्शन
-आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी
रामटेक /प्रतिनिधी-विज्ञानाचा अर्थ विषेश ज्ञान असा होतो. मानवाने आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी नवनविन षोध लावले आहेत. या षोधांमुळे मानवी जीवन अधिक सुखकर झाले आहे. आजचे युग हे विज्ञानयुग आहे. विद्याथ्र्यांनी विज्ञानाच्या सर्वच षाखांमध्ये रूची घ्यावी असे आवाहन रामटेकचे आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केले. ते रामटेकच्या श्रीराम कनिश्ठ महाविद्यालयांत आयोजित तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आपले विचार व्यक्त करीत होते.
तत्पुर्वी त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे विधिवत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी रामटेक पंचायत समीतीच्या किरण धुर्वे, उपसभापती छाया वंजारी, जि. प. सदस्या षांता कुमरे, रामटेकचे नगराध्यक्श दिलीप देशमुख, बांधकाम सभापती संजय बिसमोगरे, न. प. सदस्या षिल्पा रणदिवे, चित्रा धुरई, वनमाला चैरागडे, प्राचार्य राजेश सिंगरू, पं. स. चे सदस्य हरीसिंग सोरते व श्रीराम षिक्शण संस्थेचे अध्यक्श तथा स्वागताध्यक्श अॅड. किषोर नवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्रीराम विद्यालयाच्या विद्याथ्र्यांनी सुमधुर स्वागतगीत व षेतकरी नृत्य सादर केले. प्रषांत जांभुळकर यांच्या मार्गदर्शनात जि. प. उच्च प्राथ. षाळा कान्द्री च्या विद्याथ्र्यांनी सामुहीक गीताचे सादरीकरण केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अतिथिंनी प्रदर्शनातील विज्ञान प्रतिकृतींची पाहणी केली. रामटेक तालुक्यातील माध्यमीक व उच्च माध्यमीक अषा दोन गटांमधून 93 विज्ञान प्रतिकृती या प्रदर्शनांत सहभागी झाल्या होत्या.
रामटेक पं. स. चे गटषिक्शणाधिकारी नितीन वाघमारे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तावीक भाशण केले. आपल्या भाशणातून त्यांनी विज्ञान प्रदर्शनामागील भूमीका स्पश्ट केली. उपस्थित सर्वच मान्यवरंाचे यावेळी श्रीराम कनिश्ठ महा. चे प्राचार्य ईष्वर आकट यांनी आभार मानले. दिनांक 16 व 17 असे दोन दिवस हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यांत आले होते.