Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

education लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
education लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जून ०९, २०२३

शेकडो शिक्षकांना या निर्णयाचा होणार फायदा |  teacher Maharashtra Shikshak

शेकडो शिक्षकांना या निर्णयाचा होणार फायदा | teacher Maharashtra Shikshak

शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून मिळाला दिलासा.

आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश


नागपूर : राज्यातील जवळपास २८ लाख विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये तफावती असल्याने अवैध ठरले. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका बळावला होता. शिक्षक अतिरिक्त ठरू नये म्हणून विद्यार्थी पटसंख्येनुसार शैक्षणिक सत्र २०२२-२३ ची संच मान्यता निश्चित करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आल्याने शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून दिलासा मिळाला आहे. (
 Maharashtra Shikshak )

विद्यार्थी संख्येनुसार शिक्षण विभागांकडून शिक्षक पदांना संच मान्यता देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या शासन मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाईन आधार नोंदणी करण्याची मोहीम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतली होती. त्याअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावी अखेरच्या विद्यार्थ्यांची आधारनुसार माहिती स्टुडंट्स पोर्टलवर नोंदवायची आहे. परंतु या नोंदणीसाठी शासनाकडून मुदतवाढ देऊनही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट व तांत्रिक बाबींमुळे इनव्हॅलीड झाले. प्रत्यक्षात पटसंख्या असताना सुद्धा शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे शाळांतील हजेरी पटावर असलेली विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरून शैक्षणिक सत्र २०२२ - २३ ची संच मान्यता देण्यात यावी, या मागणीचे  निवेदन दिनांक २५ मे २०२३ रोजी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी मा. सचिव, मा. शिक्षण आयुक्त व मा. शिक्षण संचालक यांना दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन ७ जून २०२३ रोजी मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) व मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी सर्व शिक्षणाधिकारी यांना विद्यार्थी पोर्टलवरील इनव्हॅलीड असलेले विद्यार्थी, हजेरी पटावर असल्यास त्यांना संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे व त्यासाठी परिपत्रकात दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून दिलासा मिळाला आहे. (MADHYAMIK SHIKSHAK SANGH)

शाळेतील जे विद्यार्थी नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांचे कडून पडताळणी करून संच मान्यता ग्राह्य धरण्यात येईल. नाव, लिंग, जन्मतारीख जुळत नसलेले, आधार क्रमांकासाठी नोंद केलेले तसेच आधार उपलब्ध नाही असे विद्यार्थी तसेच आधार इनव्हॅलीड/ अनप्रोसेस / आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी नियमित शाळेत येत असल्यास असे विद्यार्थी सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आधार वैध / अवैध व संच मान्यताबाबत आमदार अडबाले यांनी शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी लावून धरली होती. सोबतच पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. शिक्षक हितासाठी नेहमी आग्रही भूमिका घेऊन लढणारे आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणी व पाठपुराव्यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्व शिक्षक वृंदांकडून आमदार सुधाकर अडबाले व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आभार मानण्यात येत आहे.

बुधवार, मे २४, २०२३

बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली; इथे बघा निकाल

बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली; इथे बघा निकाल

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 2 वाजल्यापासून पाहता येणार आहे. *👇निकाल 'येथे' पाहता येणार :* *1)* Maharesult.nic.in *2)* hsc.maharesult.org.in *3)* hscresult.mkcl.org *💬 SMS द्वारे पाहता येणार निकाल :* SMS द्वारे निकाल पाहण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका व 57766 या क्रमांकावर मेसेज सेंड करा. यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा निकाल दिसेल. 📍 निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

Maharashtra Board SSC- HSC Result 2023:  परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट | दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी?

दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15,77,256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8,44,116 मुले तर 7,33,067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5,033 सेंटरवर दहावीची परीक्षा झाली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. बारावीचा निकाल 31 मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे.

कुठे पाहाता येईल निकाल?
दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे.


निकालानंतर प्रवेश प्रक्रिया
CBSE इयत्ता 10 च्या परीक्षेला 21,86,940 विद्यार्थी बसले होते आणि 16,96,770 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल मिळाले आहे.

दहावी-बारावीत जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 100 टक्के


चंद्रपूर, दि. 17: नुकताच दहावी व बारावी सीबीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून जवाहर नवोदय विद्यालय तळोधीचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यालयातून इयत्ता दहावीत 82 तर बारावीत 43 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेतून प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणारे बारावीचे ओमिता झिंगरे, प्रेम अम्मवार, श्रवण विजयकर तसेच दहावीचे अपूर्वा बन्सोड, सृष्टी गवारे, व अरूण गोंगले यांचेसह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य मीना मनी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


MP Board 10th Class Result 2023 Download Link: The Madhya Pradesh Board of Secondary Education (MPBSE) is expected to declare the MP Board 10th Result 2023 on 18 May 2023. However, no official announcement has been made by the MP Board yet. Students who have appeared for the exam can check their results on the official websites mpresults.nic.in, mpbse.nic.in and mpbse.mponline.gov.in.

This year, the MP board conducted the Class 10th examination from 1 March 2023 to 27 March 2023 in which lakhs of students appeared in the board examination. Students can also check MP Board 10th Result 2023 through MPBSE MOBILE App or MP Mobile App. The app can be downloaded from Google Play Store. The students need to secure a minimum of 33 % marks overall, including the practical exam to pass the board exam.

MP Board Result 2023 | MP Board 10th Result 2023 |
Bseh.org.in 2023 10th Result 10
MP Board 12th Result 2023 | Www.bseh.org.in result 2023

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, (सीआयसीएसई) (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE)आणि आयएससी (बारावी) (ISC) च्या परीक्षेचा निकाल आज (रविवार) दुपारी 3 वाजता मंडळाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. CAREERS पोर्टलवर निकाल पाहण्यासाठी 'या' स्टेप्स लक्षात ठेवा

1. करिअर्स पोर्टलवर लॉग इन (Log In) केल्यावर,'Examination' टायटलवर क्लिक करा.

2. मुख्य मेन्यू बारवर ICSE (दहावी) वर्ष 2023 परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी 'ICSE' वर क्लिक करा आणि ISC (बारावी) वर्ष 2023 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी 'ISC' वर क्लिक करा.

3. ICSE / ISC मेन्यूमधून 'Reports' वर क्लिक करा.

4. शाळेच्या निकालाची प्रिंट आउट घेण्यासाठी 'Result Tabulation' वर क्लिक करा .

5. निकालाची प्रिंट तपासण्यासाठी 'Comparison Table' वर क्लिक करा.

निकालांशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, शाळेच्या heIpdeskttZcisce.ora येथे CISCE हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता. किंवा 1800-203-2414 वर कॉल करू शकता.

महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र बोर्ड त्यांच्या 10वी बोर्डाचा निकाल जाहीर करणार आहे. निकालाची तारीख जून २०२३ मध्ये अपेक्षित आहे.

Maharashtra Board SSC Result 2023: The Maharashtra Board which is called as State Board of Secondary and Higher Secondary Education is going to declare the result of their 10th board. The result date is expected to be in june 2023.

महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 | महाराष्ट्र परीक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला त्यांच्या रोल नंबरनुसार त्यांचे गुण कळतील. किती विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले याची माहिती शाळा प्रशासनाला मिळणार आहे. (10th Results 2023)

राज्यभरातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे निकाल यंदा निकाल वेळेवरच लागतील. जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावी बोर्डाचा तर लगेच दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरवर्षी ज्या कालावधीत निकाल लागतात, त्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले जातील, असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. (10th Results 2023)

Maharashtra Board SSC Result 2023 | The student who passed the MAHARASHTRA Exam 2023 will get to know their marks according to their roll number. The school administration will get the information of the student that how many students have cleared the examinatio

२ मार्च ते २५ मार्च दरम्यान झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेला यंदा १५ लाख, ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. तर २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान झालेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला १४ लाख ५७ हजार २९४ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासण्याची मोठी जबाबदारी असलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर संघटनांनी संपात सहभाग नोंदवला होता. मात्र आता उत्तर पत्रिका तपासणीचे काम जलद गतीने सुरु आहे. त्यामुळे दहावीचे पेपर तपासण्याची डेडलाइन १५ एप्रिल असेल तर त्याआधी बारावीचे पेपर तपासून पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


कर्नाटक: 10 मईतक कक्षा 10वीं बोर्ड परीक्षा रिजल्ट

एसएसएलसी परिणाम 2023 कर्नाटक: कर्नाटक स्कूल परीक्षा और मूल्यांकन बोर्ड (केएसईएबी) ने सत्र 2022-23 के लिए कर्नाटक कक्षा 10वीं बोर्ड परीक्षा सफलतापूर्वक आयोजित की है। KSEAB द्वारा अपनी आधिकारिक वेबसाइटों www.kseab.karnataka.gov.in औwww.karresults.nic.in पर 10 मई 2023 तक एसएसएलसी परिणाम 2023 कर्नाटक घोषित करने की उम्मीद है। मीडिया सूत्रों के अनुसार, राज्य के शिक्षा मंत्री, बीसी नागेश जल्द ही अपने आधिकारिक ट्विटर हैंडल के माध्यम से KSEAB 10वीं बोर्ड रिजल्ट 2023 रिलीज की तारीख और समय के बारे में घोषणा करेंगे। लगभग 8.69 लाख छात्रों ने कर्नाटक एसएसएलसी परीक्षा 2023 देने के लिए पंजीकरण कराया है और अब वे अपने कर्नाटक एसएसएलसी परिणाम 2023 का इंतजार कर रहे हैं।


एसएसएलसी परिणाम 2023

कक्षा 10वीं के छात्रों को परीक्षा उत्तीर्ण करने और कक्षा 11वीं में पदोन्नत होने के लिए एसएसएलसी परिणाम 2023 के बराबर या 35% से अधिक अंक प्राप्त करने की आवश्यकता है। जो छात्र परीक्षा के लिए उपस्थित हुए हैं, वे घोषित होने पर अपने पंजीकरण संख्या और जन्म तिथि का उपयोग करके केएसईएबी 10वीं बोर्ड परिणाम 2023 की जांच कर सकेंगे। कर्नाटक एसएसएलसी परिणाम 2023 की जांच करने के बाद, छात्र कर्नाटक एसएसएलसी मार्कशीट 2023 डाउनलोड करेंगे और उस पर उल्लिखित सभी विवरणों को देखेंगे। छात्र अपने केएसईएबी 10वीं बोर्ड परिणाम 2023 जारी होने पर विश्लेषण करके अपने करियर पथ पर निर्णय लेने या उच्च अध्ययन करने में सक्षम होंगे।


एसएसएलसी परिणाम 2023 कर्नाटक

केएसईएबी के सचिव एम रेवनसिद्दप्पा ने पुष्टि की है कि वे केएसईएबी 10वीं बोर्ड परिणाम 2023 की घोषणा 10 मई 2023 को होने वाले राज्य महासभा चुनावों से पहले करने की कोशिश कर रहे हैं। इसलिए, एसएसएलसी परिणाम 2023 कर्नाटक की सबसे अधिक संभावना हो सकती है। 10 मई 2023 को जारी किया जाएगा। नीचे दी गई तालिका में प्रदान किए गए KSEAB 10वीं बोर्ड परिणाम 2023 की मुख्य बातों पर एक नज़र डालें


SSLC Result 2023 Karnataka: The Karnataka School Examinations and Assessments Board (KSEAB) has successfully conducted the Karnataka Class 10th Board examination for the session 2022-23. KSEAB is expected to declare the SSLC Result 2023 Karnataka most likely by 10th May 2023 at their official websites www.kseab.karnataka.gov.in and www.karresults.nic.in. As per media sources, the State Education Minister, B.C Nagesh will make the announcement regarding the KSEAB 10th Board Result 2023 release date and time soon through his official Twitter handle soon. Around 8.69 Lakh students have registered to take Karnataka SSLC Exam 2023 and are now awaiting their Karnataka SSLC Result 2023.


SSLC Result 2023

Students of Class 10th need to score equal to or more than 35% marks in the SSLC Result 2023 to pass the exam and be promoted to Class 11th. The students who have appeared for the exam will be able to check KSEAB 10th Board Result 2023 using their registration number and date of birth when announced. After checking the Karnataka SSLC Result 2023, the students shall download the Karnataka SSLC Marksheet 2023 and go through all the details mentioned on it. Students will be able to decide on their career path or pursue higher studies by analysing their KSEAB 10th Board Result 2023 when released.



SSLC Result 2023 Karnataka

M Revanasiddappa, Secretary of KSEAB has confirmed that they are trying to announce the KSEAB 10th Board Result 2023 before the State General Assembly Elections which is scheduled to be held on 10th May 2023. Hence, the SSLC Result 2023 Karnataka can be expected most likely to be released on 10th May 2023. Take a look at the highlights of the KSEAB 10th Board Result 2023 Date provided in the table below


Maharashtra Board SSC Result 2023 {Release Date} | MAHA 10 Result Date | MAHA 12th Result @Mahresult.Nic.In

ಎಸ್‌ಎಸ್‌ಎಲ್‌ಸಿ ಫಲಿತಾಂಶ 2023 ಕರ್ನಾಟಕ: ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ಮತ್ತು ಮೌಲ್ಯಮಾಪನ ಮಂಡಳಿ (ಕೆಎಸ್‌ಇಎಬಿ) 2022-23ರ ಅವಧಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ 10ನೇ ತರಗತಿ ಬೋರ್ಡ್ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಡೆಸಿದೆ. KSEAB ತನ್ನ ಅಧಿಕೃತ ವೆಬ್‌ಸೈಟ್‌ಗಳಾದ www.kseab.karnataka.gov.in ಮತ್ತು www.karresults.nic.in ನಲ್ಲಿ SSLC ಫಲಿತಾಂಶ 2023 ಕರ್ನಾಟಕವನ್ನು 10ನೇ ಮೇ 2023 ರೊಳಗೆ ಪ್ರಕಟಿಸುವ ನಿರೀಕ್ಷೆಯಿದೆ. ಮಾಧ್ಯಮ ಮೂಲಗಳ ಪ್ರಕಾರ, ರಾಜ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವ ಬಿ.ಸಿ.ನಾಗೇಶ್ ಅವರು ತಮ್ಮ ಅಧಿಕೃತ ಟ್ವಿಟರ್ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮೂಲಕ ಕೆಎಸ್‌ಇಎಬಿ 10ನೇ ಬೋರ್ಡ್ ಫಲಿತಾಂಶ 2023 ಬಿಡುಗಡೆ ದಿನಾಂಕ ಮತ್ತು ಸಮಯವನ್ನು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಪ್ರಕಟಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 8.69 ಲಕ್ಷ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕರ್ನಾಟಕ ಎಸ್‌ಎಸ್‌ಎಲ್‌ಸಿ ಪರೀಕ್ಷೆ 2023 ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲು ನೋಂದಾಯಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಈಗ ಅವರ ಕರ್ನಾಟಕ ಎಸ್‌ಎಸ್‌ಎಲ್‌ಸಿ ಫಲಿತಾಂಶ 2023 ಗಾಗಿ ಕಾಯುತ್ತಿದ್ದಾರೆ.


AP 10th Class Results 2023 Out, AP SSC Class 10th Result Link

AP 10th Class Results 2023 Out: Board of Secondary Education, Andhra Pradesh has declared the AP 10th Result 2023 on 6th May 2023 (today) and the official link to download the AP 10th Class mark sheet has been activated at https://www.bse.ap.gov.in/, http://results.bse.ap.gov.in. This year the overall pass percentage for AP 10th Class Results 2023 is 72.26%. The students and their parents can now check AP 10th Results 2023 using their roll number. Scroll down the page to get the direct AP 10th Class Results 2023 link to check marksheet for AP SSC Public Examinations in April 2023. AP 10th Class Results 2023 Out

मंगळवार, मे १६, २०२३

नवयुवकांनो आवडीचे क्षेत्र निवडा - खा. अशोक नेते  Ashok nete

नवयुवकांनो आवडीचे क्षेत्र निवडा - खा. अशोक नेते Ashok nete



शास. औ. प्र. संस्थेत छ. शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिर


गडचिरोली (प्रतिनिधी)-
आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर युवकांनी निराश न होता सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. जीवनात अशक्य असं काहीही नसतं . आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित केल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास खा. अशोक नेते यांनी व्यक्त केला.


कौशल्य रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे जिल्हास्तरीय आयोजन संस्थेच्या कर्मशाळेत करण्यात आलेले होते. सदर मेळाव्याचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. कृष्णाजी गजबे आरमोरी , सहाय्यक जिल्हाधिकारी मयंक घोष, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा , जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोंगीरवार, संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंखे , प्रकाश गेडाम, चांगदेव फाये उपस्थित होते.


या एकदिवसीय शिबिराचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष साळुंखे यांनी केले. युवकांना करिअरची योग्य दिशा मिळावी आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून सदर करिअर मार्गदर्शनपर शिबिर युवकांसाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.  



 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे समुपदेशक  प्रभाकर साखरे आणि सुनील उंदिरवाडे यांनी दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी  यासंबंधी मार्गदर्शन केले तर  व्यक्तिमत्व विकास व  मुलाखतीचे तंत्र या विषयावर कु. प्रियंका ईडपात्रे यांनी मार्गदर्शन केले.  जिल्हा ग्रामोद्योग केंद्राचे भास्कर मेश्राम यांनी रोजगार व स्वयंरोजगार  करण्यासाठी विविध महामंडळे या विषयावर मार्गदर्शन केले. कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध बँका आणि वित्तीय संस्था , आयटीआय अभ्यासक्रम,  समाजकल्याण विभाग संबंधित माहिती त्या संबंधित प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.  

     सूत्रसंचालन बंडोपंत बोढेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक भास्कर मेश्राम यांनी केले.  कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गटनिदेशक  बावनकर,  निदेशक  श्रीकांत पुरम,  सतीशचंद्र भरडकर, उज्वल  लेवडीवार, तुषार कोडापे, विवेक गडे, मांदाडे, सुरकर ,सिध्दमवार,  मेश्राम , चुनारकर आदींनी परिश्रम घेतले.

रविवार, मे १४, २०२३

३३ महाविद्यालये अपात्र; विद्यापीठाची मोठी कारवाई

३३ महाविद्यालये अपात्र; विद्यापीठाची मोठी कारवाई





औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) संलग्नित ३३ महाविद्यालयांना येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. पूर्णवेळ प्राचार्य नसणं, तसंच पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेल्या अध्यापक महाविद्यालय, शारिरीक शिक्षण महाविद्यालय आणि विधी शाखेच्या महाविद्यालयाचा यामधे समावेश आहे. (33 colleges disqualified; A big action by the university)

गेल्या तीन वर्षात वारंवार सूचना देऊनही या त्रुटींची पूर्तता करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचा निर्णय कुलगुरुंनी घेतला. अपात्र करण्यात आलेल्या महाविद्यालयांमधे बीड जिल्ह्यातल्या सर्वाधिक १४ महाविद्यालयांचा समावेश आहे. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ११, धाराशिव सात, तर जालना जिल्ह्यातल्या एका महाविद्यालयाचा समावेश आहे.

दरम्यान, पुढच्या टप्प्यात अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांची तपासणी करण्यात येणार असून, त्यावर देखील निर्णय घेण्यात येणार असल्याचं, विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने कळवलं आहे.

शुक्रवार, मे १२, २०२३

दहावी- बारावीचा निकाल जाहीर; निकाल कसा पाहाल? | HSC CBSE result  #CbseResult2023

दहावी- बारावीचा निकाल जाहीर; निकाल कसा पाहाल? | HSC CBSE result #CbseResult2023


बारावीचा निकाल जाहीर; निकाल कसा पाहाल? HSC CBSE result

CBSE बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईने 10वी आणि त्यानंतर 12वीचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सीबीएसई (CBSE 12th Result 2023 : ) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीमध्ये 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 6 टक्क्यांनी जास्त आहे. बारावीच्या परीक्षेत 90.68 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 84.67 टक्के आहे. मागील वर्षी सीबीएसई बोर्डात 91.25% मुले उत्तीर्ण झाली होती, तर यावर्षी फक्त 84.67% मुले उत्तीर्ण झाली आहे. #CbseResult2023

(Maharashtra News) गेल्या वर्षी 94 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या, तर यावर्षी केवळ 90.68 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन cbse.gov.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल. निकाल कसा तपासायचा ते तुम्ही खाली पाहू शकता.  #CbseResult2023

CBSE 12th Result 2023 : निकाल कसा पाहाल?

स्पेट 1 : CBSE ची अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in ला भेट द्या.
स्टेप 2 : मेन पेजवर, 'CBSE बारावी निकाल डारेक्ट लिंक' वर क्लिक करा.
स्टेप 3 : लॉगिन पेज ओपन होईल, इथे विद्यार्थ्यांनी त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख एन्टर करावी.
स्टेप 4 : तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर दिसेल, तो तपासा.
स्टेप 5 : विद्यार्थी इथून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकतात आणि त्यांच्याकडे ठेवू शकतात.

दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये:

  • सीबीएसई दहावीचा निकाल ९३.१२ टक्के
  • मागील वर्षीच्या तुलनेत निकालात १.२८ टक्क्यांची घसरण
  • मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण मुलींची टक्केवारी जास्त
  • ४४,२९७ मुलांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण
  • गुणवत्ता यादी वा टॉपर विद्यार्थ्यांची माहिती जाहीर न करण्याचा बोर्डाचा निर्णय