Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट ०९, २०२२

*निफन्द्रा येथे तिरंगा रॅलीतून जनजागृती*





निफन्द्रा (प्रतिनिधी)- शासनाच्या निर्देशानुसार हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत 13 ते 15 आगस्ट या कालावधीत स्वयंस्फुर्तपणे स्वतःच्या घरी झेंडा फडकावयाचा आहे .आणि स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना प्रत्येक नागरीकांनी तेवत ठेवायची आहे.त्यासाठी प्रत्येक नागरिकांना याचे महत्त्व कळावे,त्यांच्यात जागृती व्हावी यासाठी सोमवार 8 आगस्ट रोजी प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय निफन्द्रा च्या वतीने हर घर तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून घोष वाक्य ,स्लोगन,बनर्स, पोस्टर रॅली काढून जनजागृती करण्यात आली.यावेळी मुख्यध्यापक रवींद्र कुडकावार,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष भक्तदास डहलकर,सदस्य मीनाक्षी फुलझेले,मनीषा धुडसे,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.