विदर्भात निश्चितच पूरस्थिती गंभीर - फडणवीस
प्रशासनाचं यावर बारीक लक्ष आहे - फडणवीस
'उद्या वर्धा, चंद्रपूर भागातील पूरस्थितीचा दौरा'
विभागस्तरावर आढावा बैठकही घेणार - फडणवीस
प्रशासनाचं यावर बारीक लक्ष आहे - फडणवीस
'उद्या वर्धा, चंद्रपूर भागातील पूरस्थितीचा दौरा'
विभागस्तरावर आढावा बैठकही घेणार - फडणवीस

चंद्रपूर जिल्ह्यात मागील बारा दिवसांपासून पूर परिस्थिती कायम असून अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. rain
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेत पिकाचे देखील मोठे नुकसान झाले असून पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चिमूर दौऱ्यावर येत आहेत. 19 जुलै रोजी ते हिंगणघाट व चिमूर येत असून, उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हा त्यांचा पहिला चंद्रपूर दौरा असेल.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis will come to Chandrapur immediately on Tuesday
#shivsena #maharashtra #mumbai #bjp #uddhavthackeray #india #marathi #balasahebthackeray #yuvasena #ncp #sharadpawar #congress #pune #narendramodi #ajitpawar #adityathackeray #maratha #politics #rajthackeray #ig #saheb #sharadpawarspeaks #supriyasule #mns #hindu #modi #balasaheb #yuvashivsena #aadityathackeray #thackeray