Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे २९, २०२१

माजी नगराध्यक्षा बीताताई रामटेके यांच्या पतीचे निधन



माजी नगराध्यक्षा बीताताई रामटेके यांचे पती #अँड,#घनश्यामजी #रामटेके यांचे आज दिनांक २९ मे २०२१ ला नागपूर येथे कोरोना उपचार घेताना दुपारी २.३० वाजता निधन झाले, *स्वर्गीय घनश्यामजी रामटेके यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐


शोकाकुल- विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, जिल्हा-चंद्रपूर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.