Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै २७, २०१९

नागपूर:भीषण अपघातात 2 ठार 3 गंभीर जखमी

ललित लांजेवार/नागपूर:



नागपुर जिल्यातील देवलापार ते सिवनी रोडवर बांद्रा जवळ भिषण अपघात.

दोघांची प्रकृती चितांजनक.

मृतकाचे नाव राजकुमार मानसिंग भलावी वय ४५ असे असुन दुसऱ्या चे नाव लक्षमण मंगलनी वय ३५ कामठी असे आहे.



शनिवारी संध्याकाळी ६ वाजताची घटना घडली.

बंंटी हड्डीका वय ३०,प्रितेश शर्मा व ३० व 
राहुल पारवानी ३० सर्व राहणार कामठी असे जखमींची नाव आहे.

चालकाचा वाहणावरील ताबा सुटल्याने अनियंत्रीत कार कारमहामार्गाच्या रॉग साईडवरील डिवायडर वर आदळली

व नजीकच्या ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रक कंटेनर क्र आर जे १४ जी एच १५१० वर आदळली.

कार क्र एम एच 02 सी डब्ल्यु 1620 गाडीचा चकनाचूर
      
जखमींना देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात तर प्राथमिक उपाचारानंतर नागपुरला रेेफर करण्यात आले आहे



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.