Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल २५, २०१९

विदयाथ्र्यांनी विज्ञानासोबतच वैज्ञानिक दृश्टिकोन स्विकारावा - प्रा. हरीभाऊ पाथोडे


चंद्रपूर : विज्ञान - तंत्रज्ञानाच्या आधारे विकासला जरी वेग मिळाला असला तरी वैज्ञानिक दृश्टिकोनाच्या अभावी विज्ञान युगातसुध्दा खूळचट-समाजविघातक अंधश्रध्दाच्या प्रभावामूळे ख-या अर्थाने विकास होऊ षकत नाही म्हणून विदयाथ्र्यांनी विज्ञानासोबतच वैज्ञानिक दृश्टिकोनाचा अंगीकार करावा असे प्रतिपादन अ.भा. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक प्रा. हरीभाऊ पाथोडे यांनी केले. श्री. साई औदयोगिक प्रषिक्षण संस्थेद्वारा प्रषिक्षणार्थी विदयाथ्र्यांसाठी ओयाजित ‘वैज्ञानिक दृश्टिकोन आणि अंधश्रध्दा निर्मूलन’ या विशयावरील व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्षक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाला अ.भा. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जेश्ठ सामाजिक कार्यकर्ते व विकलांग सेवा समितीचे संस्थेचे अध्यक्ष श्रिराम पान्हेरकर, सामाजिक कार्यकत्र्या व षिवसेनेच्या महिला षहराध्यक्षा वर्शाताई कोठेकर, प्रा. राजेष पेशटट ीवार, अंनिसचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख निलेष पाझारे, नागभिड तालूका सचिव यषवंत कायरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी विदयाथ्र्यांना अंधश्रध्दांषी संबधित भूत-तंत्र मंत्र, जादूटोणा, करणी, बुवाबाजी, जादूटोणा विरोधी कायदा आदि विशयावर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह मार्गदर्षन करण्यात आले. अनिल दहागांवकर यांनीही विदयाथ्र्यांना कोणत्याच अंधश्रध्दांना बळी न पडता वैज्ञानिक दृश्टिकोन संपन्न व्यक्तिमत्व घडवून विकास साधावा असे आवाहन केले. तर श्रिराम पान्हेरकर, वर्शा कोठेकर यांनीही समयोचित मार्गदर्षन केले. कार्यक्रमाला औदयोगिक प्रषिक्षण संस्थेत प्रषिक्षण घेणारे विदयार्थी, निर्देषक व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यषस्वितेसाठी संस्थेतील षिक्षकवृंद आणि कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.