भंडारा- प्रतिनिधी भाजपा - शिवसेना - रिपाई (आ) महायुती चे उमेदवार श्री सुनीलभाऊ मेंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे नामांकन अर्ज सादर केले.
याप्रसंगी मा.ना.श्री चंद्रशेखरजी बावनकुळे (पालकमंत्री भंडारा), मा.ना.श्री राजकुमारजी बडोले (पालकमंत्री भंडारा), आमदार डॉ.परिणय फुके, आमदार चरण वाघमारे, आमदार विजय रहांगडाले, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार बाळाभाऊ काशिवार, जिल्हाध्यक्ष भंडारा प्रदीप पडोळे, जिल्हाध्यक्ष गोंदिया हेमंत पटले, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर (जिल्हाध्यक्ष भंडारा शिवसेना), जिल्हाध्यक्ष गोंदिया शिवसेना मुकेश शिवरे, श्री तारिक कुरेशी (म्हाडा अध्यक्ष), श्री निलेश धुमाड, श्री प्रकाश लोणारे, श्री कैलास राऊत (गोवारी समाज अध्यक), डॉ.उपेंद्र कोठेकर, सर्व भंडारा-गोंदिया जिल्हापरिषद सदस्य, सर्व भंडारा-गोंदिया नगरसेवक, दोन्ही जिल्ह्यातील महिला अधिकारी, सर्व पदाधिकारी व हजारोच्या संख्येनी कार्यकर्ता उपस्थित होते.